महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ ठिकाणच्या तापमानात होणार वाढ; Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025 सध्या हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसतायत. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा राज्यात प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. विशेषतः, अकोला येथे 44.1 अंश तापमान नोंदवण्यात आलं असून, राज्यातील अन्य भागांमध्येही पारा चाळीशीच्या पुढे गेला आहे. तसेच विदर्भातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवू शकतो. कोकण अन उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये … Read more

राज्यात उष्णतेचा पारा चाळीशीपार; सर्वाधिक तापमान कुठे? वाचा सविस्तर; Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025 पुणे उत्तरेकडून उष्ण वारे येण्यास सुरुवात झाल्यामुळे राज्यात किमान तापमानाच्या पाऱ्यात वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रात जळगाव, नाशिक, सोलापूर सह विदर्भात अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ आणि वर्धा तर मराठवाड्यात छत्रपती संभाजी नगर आणि परभणीने तापमानाची चाळिशी ओलांडली आहे. राज्यात अकोला येथे 43.2 अंश सेल्सिअस सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. पुढील दोन ते … Read more

राज्यात आज अवकाळी पावसाचा हाय अलर्ट; वाचा IMD रिपोर्ट सविस्तर; IMD Report Update 2025

IMD Report Update 2025

IMD Report Update 2025 राज्यात हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अवकाळीचा मारा सुरूच आहे. गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. IMD ने आजही हाय अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्याला या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसताना दिसतोय. त्याबरोबरच राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळीच्या सरी बरसताना दिसत आहेत. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि … Read more

राज्यासाठी यंदाचा उन्हाळा कसा असेल ‘IMD रिपोर्ट’ वाचा सविस्तर; Maharashtra IMD Report 2025

Maharashtra IMD Report 2025

Maharashtra IMD Report 2025 यंदाचा उन्हाळा महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांसाठी तापदायक ठरण्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने IMD (आयएमडी) सोमवारी वर्तविली. एप्रिल ते जून या उन्हाळ्याच्या हंगामात महाराष्ट्रासह देशात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असून, उष्णतेच्या लाटांचे दिवस ही सरासरी पेक्षा जास्त असू शकतात, असे (आयएमडी) IMD ने सांगितले आहे. पुढील तीन … Read more

चक्रीय वारे आणि कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम; अजून किती दिवस अवकाळीचे? Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025 राज्यात सलग तिसऱ्या दिवशी मंगळवारी ढगाळ वातावरण कायम राहिल्याने मुंबईसह अनेक ठिकाणी जीवाची काहीली झाली. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजी नगर शहर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. महाराष्ट्रातील 77 लाख शेतकऱ्यांना देण्यात आले डिजिटल ओळख क्रमांक, उत्तर प्रदेश आघाडीवर; पुढील तीन दिवसात महाराष्ट्रातील बहुतांश … Read more

अवकाळी पावसाचा अंदाज घेऊन पिकांचे करा नियोजन कृषी सल्ला, वाचा सविस्तर; Krushi Salla 2025

Krushi Salla 2025

Krushi Salla 2025 मराठवाड्यात येत्या 24 तासात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे नियोजन करताना काय काळजी घ्यावी, याविषयीचे कृषी सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने जारी केला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात 20 मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी … Read more

राज्यात पावसाबरोबरच गारपिटीचा इशारा, काय आहे IMD रिपोर्ट वाचा सविस्तर; IMD Report 2025

IMD Report 2025

IMD Report 2025 राज्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाच्या झळा सुरू झाल्या होत्या परंतु मागील दोन-तीन दिवसांपासून हवामानात अनेक बदल होताना दिसत आहेत. IMD (आयएमडी) ने दिलेल्या माहितीनुसार दक्षिणेकडून पश्चिम बंगालच्या खाडीतून आणि गुजरातच्या दिशेने असे तीन सायक्लोनिक सर्क्युलेशन एकाच वेळी तयार झाली आहेत. त्यामुळे चक्रीवादळासारखे स्थिती निर्माण झाली असून हवामानात वेगाने बदल होताना दिसत आहेत. सोलापूर … Read more

विदर्भासह मराठवाड्यात अवकाळीचा अंदाज वाचा सविस्तर; Vidarbha Havaman 2025

Vidarbha Havaman 2025

Vidarbha Havaman 2025 मुंबईसह मराठवाडा, कोकणात उष्णतेत वाढ झाली होती. मात्र, आता विदर्भात गडागडाटीसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. येत्या पाच दिवसांमध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडेल आणि तापमानात घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. IMD (आयएमडी) ने दिलेल्या माहितीनुसार आज (20 मार्च) रोजी तापमान सामान्य राहण्याची शक्यता आहे. उकाड्यापासून काहीसा मिळणार दिलासा, काय … Read more

उकाड्यापासून काहीसा मिळणार दिलासा, काय आहे आजचा हवामान अंदाज; Havaman Andaj March 2025

Havaman Andaj March 2025

Havaman Andaj March 2025 राज्यातील हवामानात गेल्या दोन दिवसापासून काहीच बदल झाला आहे. ढगाळ हवामानामुळे राज्यातील काही भागांमध्ये उष्णता काही अंशी कमी झाल्याचे पाहायला मिळाले. आयएमडी (IMD) ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात तापमानाचा आकडा वाढत असताच एकाएकी राज्यावर पावसाळी ढगांचे सावट पाहायला मिळत आहे. तापमान वाढल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढला असून, त्याच कारणास्तव पावसासाठी पूरक वातावरण तयार … Read more

राज्यात 48 तासांत हवापालट, विदर्भात उष्णतेची लाट, तर इथं कोसळणार पाऊस; Vidarbha Rain 2025

Vidarbha Rain 2025

Vidarbha Rain 2025 राज्यात सूर्य आग ओकत असल्याचे चित्र असून विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. अशातच 2 दिवसांत हवापालट होण्याचा अंदाज असून काही भागात पावसाची शक्यता आहे. पुणे : राज्यातील तापमानामध्ये या आठवड्यात सतत चढ-उतार सुरू आहे. गेले काही दिवस मुंबईसह कोकण विभागात उष्णतेची लाट आहे. आता तेथील तापमानात काहीशी घट झाल्याने नागरिकांना दिलासा मिळालाय. मात्र, … Read more