पंतप्रधान किसान योजनेच्या लाभापासून वंचित आहात? मग ‘या’ योजनेत सहभागी होण्याची आली आहे सुवर्णसंधी! PM Kisan Yojana 2025

PM Kisan Yojana 2025

PM Kisan Yojana 2025 पंतप्रधान किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करून घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यांना 2 हजार रुपये दिले जाणार आहेत. त्यासाठीची अर्ज प्रक्रिया 15 एप्रिल पासून सुरू होणार आहे. पंतप्रधान किसान योजना योजनेमध्ये पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते. 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक … Read more

सिल्क समग्र-2 योजनेचे अनुदान वितरित करण्यासाठी शासनाची मंजुरी वाचा सविस्तर; Silk Samgr Yojana 2025

Silk Samgr Yojana 2025

Silk Samgr Yojana 2025 केंद्र पुरसकृत “सिल्क समग्र-2” (ISDSI) अंतर्गत सन 2023-24 मधील अनुसूचित जमाती लाभार्थ्यांसाठीचा अखर्चित केंद्र हिस्सा रु. 88.895 लाख इतका होता. प्रकल्प मंजूर समितीने मान्यता दिलेल्या 36 लाभार्थ्यांकरिता केंद्र हिस्सा रु. 33.81 लक्ष व त्यास पूरक राज्य हिस्सा रु. 13.00 लक्ष असा एकूण रु. 46.80 लक्ष इतका निधी पुढील तक्त्यात नमूद केलेल्या … Read more

‘गाळ मुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत गाळ काढण्यासाठी 105 कोटी रुपये आले वाचा शासन निर्णय; Galmukt Dharan Galyukat Shivar 2025

Galmukt Dharan Galyukat Shivar 2025

Galmukt Dharan Galyukat Shivar 2025 गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत राज्यातील जलसाठ्यांमधून अशासकीय संस्थानी गाळ काढण्याच्या कामासाठीची देयके व शेतकऱ्यांना शेतात गाळ पसरविण्यासाठी देण्यात येणारे अनुदान यासाठी शासन निर्णय आला आहे. या योजनेतून एकूण रु. 105,40,90,363/- (रुपये एकशे पाच कोटी चाळीस लक्ष 90 हजार तीनशे त्रेसष्ट फक्त ) इतका निधी वितरित करण्यासाठी शासनाने … Read more

शेतकरी बांधवानो मोबाईल वर मेसेज चेक करा, नमोचा सहावा हफ्ता आला! Namo Shetkari Hafta 2025

Namo Shetkari Hafta 2025

Namo Shetkari Hafta 2025 अखेर शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली असून आजपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हफ्त्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर आज सकाळपासून सहावा हफ्ता आल्याचा मेसेज देखील येत आहे. तर काही शेतकऱ्यांना मागील थकलेले निधी देखील प्राप्त होत असल्याचं निदर्शनास येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हफ्त्याच्या … Read more

शेतकऱ्यांसाठी विधानसभेत ‘या’ नव्या घोषणा शेतकऱ्यांचा पिक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा; Pik Vima Yojana 2025

Pik Vima Yojana 2025

Pik Vima Yojana 2025 मुंबई : कृषी क्षेत्रातील 5000 कोटींच्या भांडवली गुंतवणुकीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या धरतीवर एक योजना आणणे राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. तसेच एक रुपयाऐवजी सुटसुटीत पिक विमा योजना आणली जाईल. तसेच 31 मार्च पर्यंत शेतकऱ्यांना पिक विमा देण्यात येईल, असे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी बुधवारी विधानसभेत जाहीर केले. अवकाळी पावसाचा अंदाज … Read more

नमो किसानचा हफ्ता जमा झाला की नाही? हे तुमच्या मोबाईलवर कसे चेक कराल? पहा सविस्तर; Namo Kisan Hafta 2025

Namo Kisan Hafta 2025

Namo Kisan Hafta 2025 राज्यातील 93.26 लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हफ्त्याचा सुमारे रक्कम रु. 2169 कोटी लाभ आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात दि. 31 मार्च, 2025 पूर्वी जमा करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) योजना माहे फेब्रुवारी 2019 पासून … Read more

धान विक्री केली असो किंवा नसो ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 20 हजार रुपये, वाचा सविस्तर; Kiman Adharbhut Kimat Yojana 2025

Kiman Adharbhut Kimat Yojana 2025

Kiman Adharbhut Kimat Yojana 2025 किमान आधारभूत किंमत खरेदी योंजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2024-25 मध्ये केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमी भावा व्यतिरिक्त या योजनेअंतर्गत मदत मिळणार आहे. नोंदणीकृत शेतकऱ्यांना (नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धानविक्री केली असो किंवा नसो) धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धारणेनुसार प्रति हेक्टर रुपये 20000/- याप्रमाणे (दोन हेक्टरच्या मर्यादेत) प्रोत्साहनपर राशी देण्यात येणार … Read more

महाराष्ट्रातील 77 लाख शेतकऱ्यांना देण्यात आले डिजिटल ओळख क्रमांक, उत्तर प्रदेश आघाडीवर; Farmer ID Registration 2025

Farmer ID Registration 2025

Farmer ID Registration 2025 ॲग्रीस्टॅक प्रकल्पातून महाराष्ट्रात 17 मार्चपर्यंत 77 लाख 10 हजार 155 शेतकऱ्यांना डिजिटल ओळख क्रमांक देण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रात 1 कोटी 19 लाख 11 हजार 984 शेतकऱ्यांचे डिजिटल ओळख क्रमांक देण्याच उद्दिष्ट निश्चित केले आहे. राज्यात महसूल आणि भूमी अभिलेख ॲग्रीस्टॅक प्रकल्प राबवला जात आहे. … Read more

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरुच राहणार, कोट्यावधी रुपयांचा निधी वर्ग, लाखो शेतकऱ्यांना दिलासा; Moft Vij Yojana 2025

Moft Vij Yojana 2025

Moft Vij Yojana 2025 मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरुच राहणार आहे. राज्य सरकारकडून महावितरणला एकाच दिवशी दोन मोठे निधी वर्ग करण्यात आले आहेत. मोफत वीज योजनेसाठी 2 हजार 026 कोटी तसेच 1 हजार 800 रुपये कोटी वितरित करण्यात आले आहेत. राज्यातील 7.5 एचपी पर्यंतच्या कृषी पंप ग्राहकांना मोफत वीज देण्यात येणार आहे.  शासनाकडून एप्रिल … Read more

नमो शेतकरी योजनेअंतर्गत सहाव्या हफ्त्याचे 1642 कोटी रुपये वितरित होणार; Namo Shetkari Yojana 2025

Namo Shetkari Yojana 2025

Namo Shetkari Yojana 2025 नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हफ्त्याची शेतकरी प्रतिक्षा करत होते. अखेर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हफ्त्यासाठी 1 हजार 642 कोटी रुपयांच्या वितरणासाठी मान्यता दिली आहे. नमोच्या हफ्त्याची प्रतिक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरच निधी वितरित करण्यात येणार आहे. याबद्दलचा शासन निर्णय राज्य सरकारने बुधवारी (ता.26) प्रसिद्ध … Read more