पीएम किसान योजनेचे हप्ते मिळणे बंद झालेत? पुन्हा सुरू करण्यासाठी करा ‘हे’ उपाय! PM Kisan Yojana 2025

PM Kisan Yojana 2025

PM Kisan Yojana 2025 पीएम किसान योजना देशभरातील जमिनी धारक शेतकऱ्याच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली. PM Kisan Yojana 2025 या योजनेअंतर्गत थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात समान हप्त्यामध्ये प्रति वर्ष 6,000/- रुपये हस्तारीत केले जातात. मुंबई ते परांडा बाजारात लोकल जातीच्या गव्हाला मागणी; जाणून … Read more

सौर कृषी पंप योजनेबाबत मोठी अपडेट, महावितरणकडून शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाची सूचना! Saur Krushi Pump Yojana 2025

Saur Krushi Pump Yojana 2025

Saur Krushi Pump Yojana 2025 शेतकऱ्यांच्या शेतातील सोलारबाबत एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. सोलार बसविण्यासाठी शेतकऱ्यांनी कोटेशन व्यतिरिक्त कुठलीही रक्कम कोणालाच देऊ नये, असे आवाहन महावितरणने केले आहे. सोलापूर: शेतकऱ्यांच्या शेतातील सोलारबाबत एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. सोलार बसविण्यासाठी शेतकऱ्यांकडून खड्डे खोदून घेणे, वाहतुकीसाठी पैसे मागणे तसेच त्यांना सिमेंट, वाळू आणण्यास सांगणे आदी प्रकारच्या … Read more

पिक विम्याचे पैसे कुठल्या बँकेत आले, हे कसे समजेल? वाचा सविस्तर; Pik Vima Bank 2025

Pik Vima Bank 2025

Pik Vima Bank 2025 शासनाच्या माध्यमातून राबवले जाणारे विविध योजनांचे अनुदान ज्यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजना, पीएम किसान, पिक विमा योजना किंवा इतर शासकीय योजनांचे अनुदान आधार संलग्न असलेल्या बँक खात्यांमध्ये डीबीटीद्वारे ट्रान्सफर करण्यात येतात. अनेकदा शेतकरी कोणत्याही योजनेचा लाभ घेत असताना नेमक्या कोणत्या बँकेचे अकाउंट सदर अर्जासोबत दिलेले होते किंवा पिक विम्याचे अनुदान … Read more

सव्वापाच लाख दूध उत्पादकांच्या खात्यावर 1327 कोटींचे अनुदान जमा, वाचा सविस्तर; Dudh Anudan 2025

Dudh Anudan 2025

Dudh Anudan 2025 राज्य सरकारने राज्यातील सव्वा पाच लाख गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल 1327 कोटी 28 लाख रुपयांचे दूध अनुदान वर्ग केले आहे. उर्वरित 261 कोटींचे अनुदान महिन्याअखेर जमा केले जाणार आहे. राज्याची तुलनेत 1588 कोटींपैकी 960 कोटींचे अनुदान दक्षिण महाराष्ट्रातील दूध उत्पादकांना मिळाले आहे. गाईच्या दुधाचे उत्पादन वाढल्याने डिसेंबर 2023 पासून राज्यातील … Read more

‘या’ जिल्ह्यातील पिक विम्याचे पैसे आले, पुढील आठवड्यात जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर; Pik Vima 2025

Pik Vima 2025

Pik Vima 2025 सोलापूर गेल्या वर्षी 4 जून पासून सलग पडलेल्या पावसाने उभ्या पिकांचे नुकसान तर झालेच शिवाय काढणी झालेले पिकांनाही नुकसान पोहोचले होते. शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारी (इंटिमेशन) नुसार जिल्ह्यातील 2 लाख 11 हजार 663 शेतकऱ्यांना 282 कोटी 19 लाख रुपये पिक विमा कंपनी देणार आहे. प्रत्यक्षात पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होईल, … Read more

काय आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जाणून घ्या सविस्तर; CMEGP Yojana 2025

CMEGP Yojana 2025

CMEGP Yojana 2025 राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ सुरू केला आहे. या कार्यक्रमात ग्रामीण आणि शहरी भागातील लघु उद्योगांची स्थापना केली जाते. या कार्यक्रमांतर्गत तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहे. हा क्रेडिट लिंक्ड सबसिडी कार्यक्रम आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली हा उपक्रम राबवला जातो. शेतकऱ्यांना मिळते 3000 रुपये पेन्शन; फक्त ‘हे’ काम करा;  मुख्यमंत्री … Read more

सरकारकडून सौर कृषी पंप योजनेत मोठी सुधारणा; या शेतकऱ्यांना होणार फायदा! Saur Krushi Pump Yojana Update 2025

Saur Krushi Pump Yojana Update 2025

Saur Krushi Pump Yojana Update 2025 राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या सौर कृषी पंप या योजनेत आता महत्त्वपूर्ण बदल जाहीर करण्यात आले आहेत. याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. विधानसभेत बोलताना, पाण्याची पातळी खालावलेल्या भागांमध्ये मोठ्या क्षमतेचे पंप बसवण्यास मान्यता दिली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

शेतकऱ्यांना मिळते 3000 रुपये पेन्शन; फक्त ‘हे’ काम करा; PM Kisan Mandhana Yojana 2025

PM Kisan Mandhana Yojana 2025

PM Kisan Mandhana Yojana 2025 देशातील शेतकऱ्यांचे आर्थिक जीवन सक्षम व्हावे आणि त्याला जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी केंद्रातील मोदी सरकार नेहमीच प्रयत्नशील असतं. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सरकार कडून सतत वेगवेगळ्या आणि नवनवीन योजना राबवल्या जात असतात. आज आम्ही तुम्हाला केंद्र सरकारच्या अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत, त्यामाध्यमातून शेतकऱ्यांना दर महिन्याला 3,000 रुपये पेन्शन मिळतेय. वृद्धपकाळात … Read more

कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आता ‘फार्मर आयडी’ बंधनकारक शासन निर्णय आला! Farmer id Update 2025

Farmer id Update 2025

Farmer id Update 2025 राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिमणकारक लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या उद्दिष्टाने अनुसरून राज्यात ऍग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांची माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेतांचे भू … Read more

सलोखा योजनेअंतर्गत मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क माफ, योजनेची मुदत वाढवली; Salokha Yojana 2025

Salokha Yojana 2025

Salokha Yojana 2025 गेल्या काही वर्षांपासून राज्यात सलोखा योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेचा कालावधी दोन वर्षांचा होता, मात्र आता यात आणखी दोन वर्षांची मुदत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित शेतजमिन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी मुद्रांक शुल्क माफी दिली जाते. योजनेचा कालावधी वाढविल्यानंतर आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. Salokha Yojana 2025 महाराष्ट्रमध्ये किंबहुना देशामध्ये जमिनीच्या … Read more