एक रुपयात पिक विमा बंद! आता राज्यात अशी राबवली जाणार पिक विमा योजना; Pik Vima Yojana 2025

Pik Vima Yojana 2025

Pik Vima Yojana 2025 शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरायचा आणि त्यात राज्य सरकार आपला आर्थिक सहभाग देऊन विमा कंपन्यांना रक्कम दिली जाईल, ही पूर्वी राज्यात असलेली पद्धत पुन्हा एकदा लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेतला आहे. एक रुपयात पिक विम्याची गेली दोन वर्षे राज्यात सुरू असलेली योजना आता गुंडाळण्यात आली आहे. या … Read more

रोजगार हमी योजनेत काम न मिळाले तर कसा मिळतो बेरोजगारी भत्ता, जाणून घ्या सविस्तर; Rojgar Hami Yojana 2025

Rojgar Hami Yojana 2025

Rojgar Hami Yojana 2025 ग्रामीण भागातील स्वच्छेने काम करायला तयार असलेला प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला आर्थिक वर्षात किमान शंभर दिवसांच्या मजुरीच्या रोजगाराची हमी देऊन कायमस्वरूपी उत्पादक मालमत्ता निर्माण करणे हे रोजगार हमी योजनेचे वैशिष्ट्य आहे. केंद्र सरकार ग्रामीण कुटुंबातील प्रत्येक प्रौढ व्यक्तीला प्रत्येक कुटुंब 100 दिवसाच्या रोजगाराची हमी देते. महाराष्ट्र सरकार 100 दिवसांपेक्षा जास्त दिवसांच्या अकुशल … Read more

ठिबक व तुषार सिंचन तसेच वैयक्तिक शेततळे योजनेसाठी 500 कोटी खर्चास शासनाची मान्यता! Thibk Sinchan Yojana 2025

Thibk Sinchan Yojana 2025

Thibk Sinchan Yojana 2025 प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यातील अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांना 55% आणि इतर शेतकऱ्यांना मर्यादित ( 5 हेक्टरच्या मर्यादेत) 45% अनुदान देण्यात येते. सदर अनुदेय अनुदानाशिवाय मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 25% आणि इतर शेतकऱ्यांना 30% पूरक अनुदान देऊन सूक्ष्म सिंचनासाठी अनुक्रमे 80 % व 75% … Read more

आता घरबसल्या तुमच्या मोबाईलवरच काढा फार्मर आयडी! जाणून घ्या सविस्तर; Farmer ID 2025

Farmer ID 2025

Farmer ID 2025 ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेतांचे भू संदर्भकृत (जिओ रेफरन्स लँड पार्सल) यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करण्यात येत आहेत. त्यामधील शेतकऱ्यांचा माहिती संच तयार करण्यासाठी महसूल अधिकारी अभिलेखातील शेतकऱ्याचे आणि शेताची माहिती … Read more

फार्मर आयडी नसल्यास ‘या’ योजनांचा मिळणार नाही लाभ! Farmer ID 2025

Farmer ID 2025

Farmer ID 2025 पुणे : केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध शेतीविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र (Farmer ID) असणे आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी विकास मंत्रालयाने अ‍ॅग्रीस्टॅक या डिजीटल उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात देखील शेतकऱ्यांना अ‍ॅग्रीस्टॅक अंतर्गत डिजीटल शेतकरी ओळखपत्रासाठी नोंदणी करावी लागणार आहे. कागदपत्रे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा … Read more

कम्बाईन हार्वेस्टर योजनेअंतर्गत मिळणार 11 लाखांचे अनुदान! Combine Harvester Subsidy 2025

Combine Harvester Subsidy 2025

Combine Harvester Subsidy 2025 सध्या आपण मॉर्डन कृषी यंत्रणे बघत आहोत, त्यातलेच एक कम्बाईन हार्वेस्टर. हे एक कृषी यंत्र आहे जे शेतात धान्य काढणे, धान्य निवडणे, धान्याची छाटणी करून त्याला वेगळे करणे एकाच वेळी करत असते. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि मेहनत वाचते. कम्बाईन हार्वेस्टर हे पीक कापायचे काम करते. पीक कापल्यानंतर तुटलेल्या भागांपासून धान्य वेगळे … Read more

अखेर सहा महिन्यांनी ‘या’ जिल्ह्यातील आठ हजार शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे मिळण्यास सुरुवात! Pik Vima 2025

Pik Vima 2025

Pik Vima 2025 एक रुपयात पिक विमा उतरलेल्या 8 हजार शेतकऱ्यांना खरीपात नुकसान झालेल्या पिकांची भरपाई मिळण्यासाठी सहा महिन्यांची प्रतीक्षा करावी लागली. अखेर 8 हजार 883 शेतकऱ्यांना 8 कोटी 71 लाख 76 हजार रुपयांची भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. गुरुवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. शासनाने आपल्या हिश्याची रक्कम अदा करण्यास उशीर … Read more

सोलर प्लांटला एक्स्ट्रा पॅनल लावू शकतो का? जाणून घ्या सविस्तर; Solar Pump Yojana 2025

Solar Pump Yojana 2025

Solar Pump Yojana 2025 मागेल त्याला सोलर पंप योजना अंतर्गत शेतकऱ्यांना सोलर पंप देण्यात येतात. या योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी सहभागी होत आपल्या शेतात सोलर पंप बसवून घेतले आहेत. जे सोलर पंप इन्स्टॉल केले आहेत, त्याचबरोबर आणखी काही सोलर पॅनल बसवता येऊ शकतात का? असे प्रश्न शेतकरी विचारत आहेत. मागेल त्याला सोलर पंप योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना … Read more

शेतकरी उत्पादक कंपन्यांना फळ व भाजीपाला शीत साखळीसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान, जाणून घ्या सविस्तर; Vegetable Storage Scheme 2025

Vegetable Storage Scheme 2025

Vegetable Storage Scheme 2025 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय फलोत्पादन मंडळातर्फे फलोत्पादन समूह विकास कार्यक्रम 2021 पासून प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात असून सन 2025 मध्ये नवीन मार्गदर्शक सुचनांन्व्ये Multi-commodity high value clusters व Peri-urban Vegetable या दोन संकल्पनांचा समावेश नव्याने करण्यात आलेला आहे. प्रमुख शहरांच्या जवळ मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादनासाठी क्लस्टर्स विकसित करणे, भाजीपाला … Read more

आता पिक विमा योजनेत नुकसान भरपाई मिळणार, ‘या’ निकषांवर जाणून घ्या सविस्तर; Pik Vima Yojana 2025

Pik Vima Yojana 2025

Pik Vima Yojana 2025 पुणे : एक रुपयात खरीप पिक विमा योजनेत अनेक घोळ, गैरव्यवहार झाल्यानंतर आता ही योजना पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसानभरपाई आणि विमा हप्ता 2 ते 5 टक्के करण्यात आकारण्यात असल्याची खात्री लायक माहिती आहे. कृषी विभागाच्या या प्रस्तावावर राज्य मंत्रिमंडळाची लवकरच मोहोर उमटणार आहे. विमा उतरविणारे बनावट अर्जदार आणि कंपन्यांचे होणार … Read more