नमो शेतकरी योजनेच्या हफ्त्यात वाढ होईल का? जाणून घ्या सविस्तर; Namo Shetkari Yojana 2025
Namo Shetkari Yojana 2025 राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अशा माळवल्यानंतर शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती, ती म्हणजे नमो शेतकरी महासंघ निधी योजनेच्या अंतर्गत हफ्त्याचे स्वरूप वाढणार म्हणून, कारण काही दिवसांपूर्वी 06 हजार रुपये ऐवजी 9 हजार रुपयांचा हप्ता नमो शेतकरी योजना अंतर्गत दिले जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, या योजनेत देखील कुठलाही बदल केला जाणार नसल्याचे चित्र आहे. … Read more