राज्यात 1 लाख शेतकऱ्यांच्या शेतावर होणार ‘एआय’ने ऊस शेती, अनुदानही मिळणार; वाचा सविस्तर AI in Sugarcane 2025
AI in Sugarcane 2025 पुणे: ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्यासाठी राज्यातील एक लाख शेतकऱ्यांच्या शेतावर प्रयोग करण्यात येणार आहे यातील 10 हजार शेतकऱ्यांना व्हीएसआय व राज्य सरकार 90 हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी प्रति हेक्टरी 9 हजार 250 रुपये अनुदान देणार आहे. विदर्भात उकडाची लाट ‘या’ तारखे नंतरच पावसाची शक्यता वाचा सविस्तर; AI in Sugarcane 2025 … Read more