नाशिक जिल्हा परिषदेकडून 50 टक्के अनुदानावर बियाणे विक्री, असा करा अर्ज! Biyane Vikri Subsidy 2025
Biyane Vikri Subsidy 2025 नाशिक : जिल्हा परिषद सेस फंड योजना सन 2025-26 अंतर्गत शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर तूर 11.10 क्विंटल, मूग 10.24 क्विंटल, उडीद 10.54 क्विंटल व भुईमूग 157.80 क्विंटल बियाणे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयात आपले अर्ज सादर करावे करावेत असे आवाहन जिल्हा परिषद नाशिक कृषी विकास अधिकारी संजय … Read more