शेतकऱ्यांची थट्टा! संत्रा, पेरू, लिंबू आणि द्राक्ष उत्पादकांना विमा योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ 30 तासांचा कालावधी; Insurance Scheme 2025
Insurance Scheme 2025 नैसर्गिक आपत्तीमध्ये फळ पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून विमा संरक्षित रक्कम दिले जाते. यासाठी शेतकऱ्यांना विहित मुदतीत विमा पोर्टलवर अर्ज सादर करावा लागतो. परंतु संत्रा, पेरू, लिंबू आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ 30 तासांचा कालावधी दिलाने शेतकऱ्यांची थट्टा केल्याचे दिसून येते. शासनाने यंदा हवामान आधारित फळ पिक … Read more