नमो किसानचा हफ्ता जमा झाला की नाही? हे तुमच्या मोबाईलवर कसे चेक कराल? पहा सविस्तर; Namo Kisan Hafta 2025

Namo Kisan Hafta 2025

Namo Kisan Hafta 2025 राज्यातील 93.26 लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हफ्त्याचा सुमारे रक्कम रु. 2169 कोटी लाभ आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात दि. 31 मार्च, 2025 पूर्वी जमा करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) योजना माहे फेब्रुवारी 2019 पासून … Read more

धान विक्री केली असो किंवा नसो ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 20 हजार रुपये, वाचा सविस्तर; Kiman Adharbhut Kimat Yojana 2025

Kiman Adharbhut Kimat Yojana 2025

Kiman Adharbhut Kimat Yojana 2025 किमान आधारभूत किंमत खरेदी योंजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2024-25 मध्ये केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमी भावा व्यतिरिक्त या योजनेअंतर्गत मदत मिळणार आहे. नोंदणीकृत शेतकऱ्यांना (नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धानविक्री केली असो किंवा नसो) धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धारणेनुसार प्रति हेक्टर रुपये 20000/- याप्रमाणे (दोन हेक्टरच्या मर्यादेत) प्रोत्साहनपर राशी देण्यात येणार … Read more

महाराष्ट्रातील 77 लाख शेतकऱ्यांना देण्यात आले डिजिटल ओळख क्रमांक, उत्तर प्रदेश आघाडीवर; Farmer ID Registration 2025

Farmer ID Registration 2025

Farmer ID Registration 2025 ॲग्रीस्टॅक प्रकल्पातून महाराष्ट्रात 17 मार्चपर्यंत 77 लाख 10 हजार 155 शेतकऱ्यांना डिजिटल ओळख क्रमांक देण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रात 1 कोटी 19 लाख 11 हजार 984 शेतकऱ्यांचे डिजिटल ओळख क्रमांक देण्याच उद्दिष्ट निश्चित केले आहे. राज्यात महसूल आणि भूमी अभिलेख ॲग्रीस्टॅक प्रकल्प राबवला जात आहे. … Read more

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरुच राहणार, कोट्यावधी रुपयांचा निधी वर्ग, लाखो शेतकऱ्यांना दिलासा; Moft Vij Yojana 2025

Moft Vij Yojana 2025

Moft Vij Yojana 2025 मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरुच राहणार आहे. राज्य सरकारकडून महावितरणला एकाच दिवशी दोन मोठे निधी वर्ग करण्यात आले आहेत. मोफत वीज योजनेसाठी 2 हजार 026 कोटी तसेच 1 हजार 800 रुपये कोटी वितरित करण्यात आले आहेत. राज्यातील 7.5 एचपी पर्यंतच्या कृषी पंप ग्राहकांना मोफत वीज देण्यात येणार आहे.  शासनाकडून एप्रिल … Read more

नमो शेतकरी योजनेअंतर्गत सहाव्या हफ्त्याचे 1642 कोटी रुपये वितरित होणार; Namo Shetkari Yojana 2025

Namo Shetkari Yojana 2025

Namo Shetkari Yojana 2025 नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हफ्त्याची शेतकरी प्रतिक्षा करत होते. अखेर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हफ्त्यासाठी 1 हजार 642 कोटी रुपयांच्या वितरणासाठी मान्यता दिली आहे. नमोच्या हफ्त्याची प्रतिक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरच निधी वितरित करण्यात येणार आहे. याबद्दलचा शासन निर्णय राज्य सरकारने बुधवारी (ता.26) प्रसिद्ध … Read more

नमोचा सहावा हफ्ता वितरणासाठी शासनाचा ‘जीआर’ आला, वाचा सविस्तर; Namo Shetkari Hafta 2025

Namo Shetkari Hafta 2025

Namo Shetkari Hafta 2025 गेल्या अनेक दिवसांपासून नमो शेतकरी सन्मान योजनेच्या हफ्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासदायक बातमी आहे. आज अखेर सहाव्या हफ्त्याच्या लाभासह यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे. त्यामुळे लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर सहाव्या हफ्त्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. पीएम किसानच्या हफ्त्यासोबत नमो शेतकरी सन्मान योजनेचा … Read more

64 लाख शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा! राज्य हिस्सा वितरित करण्यास मान्यता, वाचा सविस्तर; Pik Vima 2025

Pik Vima 2025

Pik Vima 2025 पिक विमा कंपन्यांना राज्याकडून पिक विमा हप्ता जमा न झाल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप 2022 पासून प्रलंबित असलेली विविध हंगामातील पिक विमा भरपाई मिळण्यास अडचणी येत होत्या. पण मार्च अखेरीस राज्य सरकारने प्रलंबित असलेला राज्य हिस्सा वितरित करण्यास मान्यता दिली आहे. दरम्यान, राज्य सरकारने घेतलेला निर्णयामुळे आता राज्यातील 64 लाख शेतकरी अर्जदारांच्या खात्यावर 2 … Read more

शेततळ्यात प्लास्टिक अस्तरीकरण करण्यास मिळतंय 1 लाखाचे अनुदान, वाचा सविस्तर; Shet Tale Plastic Anudan 2025

Shet Tale Plastic Anudan 2025

Shet Tale Plastic Anudan 2025 डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक सिंचन सुविधांची निर्मिती करणे आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य पाण्याची सुविधा मिळेल आणि त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होईल व ते आर्थिक दृष्ट्या … Read more

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना थेट खात्यावर मिळणार मदत, शेतकऱ्यांच्या याद्या ‘ई-पंचनामा’ पोर्टलवर अपलोड चे काम सुरू; Ativrushti Nuksan Bharpai 2025

Ativrushti Nuksan Bharpai 2025

Ativrushti Nuksan Bharpai 2025 गेल्या ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या अकोला जिल्ह्यातील अतिवृष्टी ग्रस्त 56 हजार 748 शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 18 मार्च रोजी च्या शासन निर्णयानुसार 71 कोटी 48 लाख 51 हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली असून, संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात शासनामार्फत मदतीची रक्कम जमा करण्यात येणार … Read more

दूध अनुदान मंजूर, शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी येणार पैसे? Dudh Anudan Yojana 2025

Dudh Anudan Yojana 2025

Dudh Anudan Yojana 2025 सांगली : राज्य सरकारने ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2024 या कालावधीसाठी गायदूध अनुदान खरेदीवर प्रति लिटर सात रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील 5 कोटी 4 लाख 85 हजार 896 लिटर दुधाचे 35 कोटी 31 लाख 71 हजार 28 रुपयांचे अनुदान मंजूर आहे. वैयक्तिक शेततळे खोदण्यासाठी शेतकऱ्यांना ‘सहा कोटींचा निधी … Read more