सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात फिरणार पाणी; या 9 उपसा सिंचन योजनेसाठी 504 कोटी; Solapur Upsa Sinchan Yojana 2025

Solapur Upsa Sinchan Yojana 2025

Solapur Upsa Sinchan Yojana 2025 सोलापूर : एक नव्हे दोन नव्हे तर जिल्ह्यातील तब्बल 9 उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी 489 कोटी 5 लाख रुपयांची तरतूद या वर्षीच्या अर्थसंकल्पात तसेच पूर्णत्वाकडे आलेल्या व जून अखेरपर्यंत पूर्ण होणाऱ्या शिरापूर उपसा सिंचन योजनेसाठी 15 कोटी रुपये नाबार्डने दिले आहेत. सांगोला, मंगळवेढा व बार्शी उपसा सिंचन योजनेसाठी मोठी तरतूद … Read more

पिकांचे संरक्षण करण्यासाठी उपयुक्त ‘तार कुंपण योजना’ जाणून घ्या सविस्तर माहिती; Tar Kumpan Yojana 2025

Tar Kumpan Yojana 2025

Tar Kumpan Yojana 2025 शेतात वन्य प्राण्यांचा शिरकाव झाल्यास शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना शेताला कुंपण लावावे लागते. परंतु कुंपण लावणे हे महागडे असल्याने शेतकरी त्यांच्या शेतातील मालाचे संरक्षण करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘तार कुंपण अनुदान योजना’ सुरू केली आहे. शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनियमित पाऊस, … Read more

पीएम किसानचा 20 आणि 21वा हफ्ता ‘या’ महिन्यात येण्याची शक्यता, वाचा सविस्तर; PM Kisan Hafta 2025

PM Kisan Hafta 2025

PM Kisan Hafta 2025 देशातील शेतकऱ्यांना नुकताच पीएम किसानचा 19 वा हफ्ता वितरित करण्यात आला होता. अशा स्थितीत पुढील दोन हफ्ताबाबत नवीन अपडेट समोर आले आहे. म्हणजेच पीएम किसानच्या 20 आणि 21 वा हफ्ता कोणत्या महिन्यात येऊ शकतो, या प्रश्नाचे उत्तर या लेखाद्वारे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत….. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना दरवर्षी तीन … Read more

दिलासादायक ! दूध उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत अनुदान खात्यात जमा होणार; अनुदानासाठी 759 कोटी रुपयांना मंजुरी…Farmer Milk Subsidy 2025

Farmer Milk Subsidy 2025

Farmer Milk Subsidy 2025 राज्यभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच पाच रुपय थकीत दूध अनुदान सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. मुंबई : राज्यभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच पाच रुपय थकीत दूध अनुदान सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा … Read more

अर्थसंकल्पात मोठी घोषणा; मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत कृषी पंपांना मोफत वीज Mofat Vij Yojana 2025

Mofat Vij Yojana 2025

Mofat Vij Yojana 2025 कृत्रिम बुध्दिमत्ता” तंत्रज्ञानाचा शेतीक्षेत्रात वापर – पहिल्या टप्प्यात 50 हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राला फायदा – दोन वर्षात 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत कालवे वितरण प्रणालीतील सुधारणेची सुमारे 5 हजार 36 कोटी रुपये किमतीची कामे मंजूर केलीत. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सरकारकडून पहिला … Read more

सोलर कुंपण योजनेत 100 टक्के अनुदान मिळणार, जाणून घ्या सविस्तर; Solar Kumpan Yojana 2025

Solar Kumpan Yojana 2025

Solar Kumpan Yojana 2025 मुंबई : वन्य प्राण्यांमुळे शेती पिकांचे होणारे नुकसान, पशुधनावर होणारे हल्ले, त्यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून सोलर कुंपणाची मागणी मोठ्या प्रमाणावर केली जात होती. हीच मागणी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात आली आहे. या अनुषंगाने वनमंत्री गणेश नाईक यांच्या माध्यमातून सोलर कुंपण योजनेसाठी 100 टक्के अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या सरकारमध्ये सोलर … Read more

सलोखा योजनेचा 1191 नागरिकांना मिळाला लाभ Salokha Yojana 2025

Salokha Yojana 2025

Salokha Yojana 2025 सलोखा योजनेमुळे मागील दोन वर्षात राज्यात एकूण 1 हजार 119 दस्त नोंदविले गेले. या योजनेमुळे दस्तांना एकूण मुद्रांक शुल्कात 8 कोटी 65 लाख रुपयांची, तर नोंदणी फी मध्ये 1 कोटी 39 लाख रुपयांची माफी देण्यात आली. सलोखा योजनेमुळे 119 दस्तांना एकूण 10 कोटी 5 लाख रुपयांची माफी मिळाली असल्याची माहिती समोर आली … Read more

पीएम किसानचे 2 हजार आले, नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता कधी ? वाचा सविस्तर…Namo Shetkari Yojana 2025

Namo Shetkari Yojana 2025

Namo Shetkari Yojana 2025 एकीकडे पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला. यावेळी शेतकऱ्यांनी नमो किसान शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता मिळण्याची अपेक्षा बाळगली. मात्र, यावेळी केवळ पीएम किसान चा हप्ता खात्यावर आला. त्यानंतर नमो किसान शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. त्यातच उद्या राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार … Read more

गाय गोठ्यासाठी सव्वा दोन लाख रुपयांपर्यंत अनुदान, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया Gay Gotha Anudan 2025

Gay Gotha Anudan 2025

Gay Gotha Anudan 2025 गडचिरोली : शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत राज्य सरकारने गाय-म्हैस पालनासाठी विशेष अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनासाठी आधुनिक व पक्के गोठे बांधण्यास मदत होईल. महाराष्ट्र शासनाने 3 फेब्रुवारी 2021 रोजी शरद पवार ग्रामसुरमृद्धी योजना जाहीर केले यानुसार शेतकऱ्यांना गाय म्हैस पालनासाठी पक्के गोठे बांधण्यासाठी विशेष … Read more

सौर कृषी पंपसाठी 100 कोटींच्या निधी वितरणास मंजुरी, वाचा सविस्तर; Saur Krushi Pump Yojana 2025

Saur Krushi Pump Yojana 2025

Saur Krushi Pump Yojana 2025 प्रधानमंत्री कुसुम घटक ब या योजनेअंतर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील सौर कृषी पंपासाठी महावितरण कंपनीस निधी वितरण करण्याबाबतचा शासन निर्णय राज्य सरकारने निर्गमित केला आहे. त्यानुसार आता 100 कोटींच्या निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे. प्रधानमंत्री कुसुम घटक ब या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2024-25 … Read more