नमोचा सहावा हफ्ता वितरणासाठी शासनाचा ‘जीआर’ आला, वाचा सविस्तर; Namo Shetkari Hafta 2025

Namo Shetkari Hafta 2025

Namo Shetkari Hafta 2025 गेल्या अनेक दिवसांपासून नमो शेतकरी सन्मान योजनेच्या हफ्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासदायक बातमी आहे. आज अखेर सहाव्या हफ्त्याच्या लाभासह यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे. त्यामुळे लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर सहाव्या हफ्त्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. पीएम किसानच्या हफ्त्यासोबत नमो शेतकरी सन्मान योजनेचा … Read more

64 लाख शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा! राज्य हिस्सा वितरित करण्यास मान्यता, वाचा सविस्तर; Pik Vima 2025

Pik Vima 2025

Pik Vima 2025 पिक विमा कंपन्यांना राज्याकडून पिक विमा हप्ता जमा न झाल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप 2022 पासून प्रलंबित असलेली विविध हंगामातील पिक विमा भरपाई मिळण्यास अडचणी येत होत्या. पण मार्च अखेरीस राज्य सरकारने प्रलंबित असलेला राज्य हिस्सा वितरित करण्यास मान्यता दिली आहे. दरम्यान, राज्य सरकारने घेतलेला निर्णयामुळे आता राज्यातील 64 लाख शेतकरी अर्जदारांच्या खात्यावर 2 … Read more

शेततळ्यात प्लास्टिक अस्तरीकरण करण्यास मिळतंय 1 लाखाचे अनुदान, वाचा सविस्तर; Shet Tale Plastic Anudan 2025

Shet Tale Plastic Anudan 2025

Shet Tale Plastic Anudan 2025 डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक सिंचन सुविधांची निर्मिती करणे आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य पाण्याची सुविधा मिळेल आणि त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होईल व ते आर्थिक दृष्ट्या … Read more

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना थेट खात्यावर मिळणार मदत, शेतकऱ्यांच्या याद्या ‘ई-पंचनामा’ पोर्टलवर अपलोड चे काम सुरू; Ativrushti Nuksan Bharpai 2025

Ativrushti Nuksan Bharpai 2025

Ativrushti Nuksan Bharpai 2025 गेल्या ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या अकोला जिल्ह्यातील अतिवृष्टी ग्रस्त 56 हजार 748 शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 18 मार्च रोजी च्या शासन निर्णयानुसार 71 कोटी 48 लाख 51 हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली असून, संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात शासनामार्फत मदतीची रक्कम जमा करण्यात येणार … Read more

दूध अनुदान मंजूर, शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी येणार पैसे? Dudh Anudan Yojana 2025

Dudh Anudan Yojana 2025

Dudh Anudan Yojana 2025 सांगली : राज्य सरकारने ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2024 या कालावधीसाठी गायदूध अनुदान खरेदीवर प्रति लिटर सात रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील 5 कोटी 4 लाख 85 हजार 896 लिटर दुधाचे 35 कोटी 31 लाख 71 हजार 28 रुपयांचे अनुदान मंजूर आहे. वैयक्तिक शेततळे खोदण्यासाठी शेतकऱ्यांना ‘सहा कोटींचा निधी … Read more

महाडीबीटी योजनांच्या अनुदानाबाबत महत्वाचे शासन निर्णय,वाचा सविस्तर; Mahadbt Anudan 2025

Mahadbt Anudan 2025

Mahadbt Anudan 2025 राज्यातील महाडीबीटी फार्मर्स योजनांच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी पात्र झालेल्या परंतु अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे. दरम्यान, शेतीसाठी राबविल्या जाणाऱ्या तुषार सिंचन, शेततळे, ठिबक सिंचन, कांदा चाळी तसेच कृषी यांत्रिकीकरणाच्या बाबी करिता शेतकरी पात्र झाले होते, यातील शेतकऱ्यांनी बाबींची खरेदी देखील केली होती. मल्चिंगवर मिरची लागवड फायदेशीर, … Read more

रोजगार हमी योजनेतून मिळतेय विहीर; किती अनुदान आणि कसा मिळतो लाभ ? वाचा सविस्तर; Vihir Anudan 2025

Vihir Anudan 2025

Vihir Anudan 2025 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) राज्यात सिंचन विहीर खोदल्या जात आहेत. ही योजना राज्यात ज्या ठिकाणी रोजगार हमीची कामे सुरू आहेत तिकडे लागू आहे. पूर्वी या योजनेत शेतकऱ्यांना 4 लाखाचे अनुदान मिळत होते आता शासनाने विहिरींच्या अनुदानात एक लाखाची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता नवीन लाभार्थ्यांना पाच … Read more

2024 खरीप हंगाम पिक विम्याचे पैसे लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार, सरकारने घेतला हा मोठा निर्णय; Kharif Pik Vima 2025

Kharif Pik Vima 2025

Kharif Pik Vima 2025 मुंबई : नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना देण्यासाठी देय नुकसान भरपाई देण्याचे राज्य शासनाने 100 दिवसांच्या कृती आराखड्यात समाविष्ट केले आहे. यानुसार शेतकऱ्यांना शेत पिकांच्या नुकसान भरपाई पोटी त्यांची देय रक्कम 31 मार्च पर्यंत दिली जाईल, असे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरा प्रसंगी सांगितले. शाळूच्या कडब्याला मागणी वाढली; शेकडा कसा … Read more

मोठी बातमी; शेतकऱ्यांना आता वर्षाला 15 हजार मिळणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा, PM Kisan Sanman Nidhi Yojana 2025

PM Kisan Sanman Nidhi Yojana 2025

PM Kisan Sanman Nidhi Yojana 2025 पीएम किसान योजनेत राज्य सरकार देखील आपले पैसे यात देत असून वर्षाला 15 हजार रुपये हे शेतकऱ्यांना मिळणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा किसान सन्मान योजना सुरू केली तेव्हा त्यावर विरोधकांकडून टीका झाली. पण आज शेतकऱ्यांच्या अडचणीत तो … Read more

नवीन विहीरीसाठी भरा, आता मोबाईमधून ऑनलाईन फॉर्म लगेच मिळवा 4 लाख रुपये अनुदान; Vihir Anudan Yojana 2025 

Vihir Anudan Yojana 2025 

Vihir Anudan Yojana 2025  शेतकऱ्यांना नवीन विहिरीसाठी 4 लाख रुपये पर्यंतचा अनुदान मिळणार आहे, विहीर अनुदान कशा पद्धतीने मिळणार ? ही प्रक्रिया काय आहे आपण आज जाणून घेणार आहोत. राज्य सरकारने शेतकऱ्यांना विहीर देण्यासाठी मोठे अनुदान देण्याचे सुरुवात केलेली आहे आता हे अनुदान कसे मिळवायचे ? आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. विहीर खोदण्यासाठी 4 … Read more