शेतकऱ्यांनो पीक विमा अर्जाला सुरुवात; फार्मर आयडी काढून घ्या! ही आहे शेवटची मुदत, Crop Insurance 2025

Crop Insurance 2025

Crop Insurance 2025 यंदाच्या खरीप हंगामातील पीक विमा अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने यंदा एक रुपयात पिक विमा योजना बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना आता पीक विमा साठी पैसे मोजावे लागणार आहे. Crop Insurance 2025 तर यंदाच्या खरिपातील पिकांसाठीचे विमा अर्ज शेतकऱ्यांनी लवकरात लवकर भरून घ्यायचे आवाहन कृषी विभागाकडून येण्यात करण्यात येत आहे. धान्यापेक्षा भाजीपाला … Read more

फळपीक विमा काढला का? ‘या’ पिकांसाठी आज अखेरची मुदत; Fal Pik Vima 2025

Fal Pik Vima 2025

Fal Pik Vima 2025 नाशिक: हवामान आधारित फळ पिक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी मृग बहरात लिंबू, सीताफळ, चिकू, डाळिंब, पेरू, द्राक्ष या फळ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. Fal Pik Vima 2025 योजनेत सहभागीसाठी सोमवारी अखेरची मुदत आहे. मोसंबी, चिकू 30 जून, तर लिंबू, द्राक्ष, पेरू, संत्र 14 जून, डाळिंब १४ जुलै, सिताफळ 31 जुलै पर्यंत … Read more

लिंबू पिकासाठी विमा; Lemon Crop Insurance 2025

Lemon Crop Insurance 2025

Lemon Crop Insurance 2025 लिंबू पिकासाठी मृग बहारासाठी योजना अधिसूचित जिल्हा, अधिसूचित तालुक्यातील, अधिसूचित महसूल मंडळात राबविण्यात येते. सदर योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या महादेव प्रकल्पांतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्रामध्ये नोंदवल्या गेलेल्या हवामान तपशीलनुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई देईल. नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक … Read more

नवीन पीक योजनेत ‘या’ कारणामुळे झालेल्या नुकसानीस विमा संरक्षण मिळेल! Navin Pik Vima Yojana 2025

Navin Pik Vima Yojana 2025

Navin Pik Vima Yojana 2025 अंतर्गत पुढील कारणामुळे म्हणजे शेतकऱ्यांस टाळता न येण्या जोग्या कारणामुळे झालेल्या नुकसानिस विमा संरक्षण मिळेल. जाणून घ्या सविस्तर… प्रतिकूल हवामान घटकांमुळे पेरणी/लावणी/उगवण न होणे Navin Pik Vima Yojana 2025 हंगामातील अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे केवळ अधिसूचित मुख्य पिकांची अधिसूचित क्षेत्रात व्यापक प्रमाणावर पेरणी/लावणी होऊ न शकलेल्या क्षेत्रासाठी … Read more

शेतकऱ्यांसाठी परराज्यात शेतमाल वाहतुकीसाठी अनुदान योजना; मोठा दिलासा.. Transport Subsidy 2025

Transport Subsidy 2025

Transport Subsidy 2025 पुणे: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! फळे आणि भाजीपाला परराज्यात पाठवण्याचा वाहतूक खर्च सरकार आता काही प्रमाणात अनुदानाद्वारे भरून काढणार आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना (FPC) ही सुविधा मिळेल. Transport Subsidy 2025 नाशवंत शेतमालाच्या 20-30 टक्के नुकसान याची समस्या सोडवण्यासाठी ‘आंतरराज्य रस्ते वाहतूक अनुदान योजना’ 31 … Read more

हंगाम संपून महिना झाला मात्र परतावा काही आलाच नाही; शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या चुकीच्या निकषांचा फटका, Fruit Crop Insurance 2025

Fruit Crop Insurance 2025

Fruit Crop Insurance 2025 रत्नागिरी: हवामानावर आधारित असणाऱ्या फळपिक विमा योजनेत आंबा, काजू पिकाचा समावेश करण्यात आला आहे. उच्चतम तापमान, नीचांक हवामान, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे फळ पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून विमा परतावा जाहीर केला जातो. परंतु, कंपन्यांच्या चुकीच्या निकषामुळे हंगाम संपून एक महिन्याचा कालावधी संपला तरी अद्याप विमा परतावा मिळालेला नाही. यंदा … Read more

नवीन पिक विमा योजनेत ‘या’ जिल्ह्यातील सोयाबीन पीक वगळले, वाचा सविस्तर; Navin Pik Vima Yojana 2025

Navin Pik Vima Yojana 2025

Navin Pik Vima Yojana 2025 नागपूर: सन 2023 ते 24 मध्ये लागू केलेला एक रुपयात पंतप्रधान पिक विमा योजनेत सरकारने सुधारणा केल्या आहेत. सुधारित योजनेत सोयाबीन वगळता अन्य 12 पिकांच्या हप्त्यांमध्ये तसेच 15 जिल्ह्यात सोयाबीनमध्ये केंद्र व राज्य सरकारचा हिस्सा राहणार नाही. नवीन सुधारणेनुसार केंद्र व राज्य सरकारने खरीप व रब्बी हंगामात किमान 5 हजार … Read more

तेलबिया युनिटसाठी लाखोंचे अनुदान, शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची नवी योजना! वाचा सविस्तर; Telbiya Anudan 2025

Telbiya Anudan 2025

Telbiya Anudan 2025 शेतकऱ्यांना शेतीमालाच्या मूल्यवर्धनासाठी केंद्र शासनाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (गळतीधान्य) 2025-26 अंतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था तसेच खासगी आणि शासकीय उद्योगांसाठी तेलबिया प्रक्रिया युनिट आणि गोदाम उभारणीसाठी लाखो रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना … Read more

आता सातबारावर येणार शेतकऱ्यांच्या पत्नीचे नाव, काय आहे योजना? जाणून घ्या सविस्तर; Satbara Utara 2025

Satbara Utara 2025

Satbara Utara 2025 कोल्हापूर करवीर तालुक्यातील कुटुंबातील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी ‘लक्ष्मी मुक्ती’ योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शेतजमिनीवर पत्नीच्या ही नावाची नोंद करून नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करवीरचे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी केले आहे. आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या स्थापनेला मंजुरी, शेतकऱ्यांना काय फायदा होणार! Satbara Utara 2025 लक्ष्मी मुक्ती योजनेमध्ये पतीच्या नावे … Read more

आधार कार्ड बँकेला लिंक नाही तर योजनेचे अनुदान मिळणार नाही, वाचा सविस्तर; Aadhar Link Bank 2025

Aadhar Link Bank 2025

Aadhar Link Bank 2025 प्रत्येक नागरिकांच्या आयुष्यात आधार कार्ड अत्यावश्यक वस्तू बनली आहे. प्रत्येक गोष्टीला आधार कार्डची आवश्यकता असते. शेतकऱ्यांना देखील अनेक शासकीय योजनांसाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. Aadhar Link Bank 2025 जर आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक नसेल तर कोणत्याच योजनेचे पैसे मिळणार नाहीत. आजच्या लेखातून आधार कार्ड बँकेला लिंक असणे … Read more