द्राक्ष लागवड तंत्रज्ञान!! Grape Cultivation 2025
Grape Cultivation 2025 वनस्पती शास्त्राच्या शास्त्रज्ञांच्या सांगण्यानुसार द्राक्ष फळपिकाचे दोन उगमस्थानचे भाग आहेत. अमेरिकन द्राक्षांमध्ये वेटिस लॅब्रुस्का आणि मस्कादिनिया यांचे उगमस्थान उत्तर अमेरिकाचा भाग आहे की, ज्या भागांमध्ये प्रचंड प्रमाणावर द्राक्ष पिकातील वेटिस या कुळातील प्रजातींचा आढळ आहे. दुसऱ्या उगम स्थानाप्रमाणे युरोपियन द्राक्ष प्रथमता काऊकॅकस या कॅस्पियन आणि ब्लॉक सी दोन्ही ठिकाणाच्या मधील भागात आढळत … Read more