पान वेलीचे एकात्मिक रोग व्यवस्थापन!! Management of Leaf Vine 2025
Management of Leaf Vine 2025 पानवेल हे सदाहरित बहुवार्षिक आहे. भारतात हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पानवेलीच्या पानांचा उपयोग मुख्यत्वे खाण्यासाठी केला जातो. या शिवाय पानांमध्ये काही औषधी गुणधर्मही आहेत. Management of Leaf Vine 2025 पानामध्ये ब आणि क ही जीवनसत्वे असून मानवी मेंदू, हृदय आणि यकृत यास ते बलवर्धक ठरले आहे. एकदा लावलेले … Read more