मार्चमध्ये ‘या’ 3 भाज्यांची लागवड करा, कमी खर्चात चांगले उत्पादन वाचा सविस्तर…Summer Vegetable Farming 2025

Summer Vegetable Farming 2025

Summer Vegetable Farming 2025 मार्च महिन्यात शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात उन्हाळी पिके घेण्याची तयारी सुरू करावी. जेणेकरून पिकापासून वेळेवर चांगलं उत्पादन मिळू शकेल. जर आपण पाहिले तर मार्च महिना शेतीसाठी खूप महत्त्वाचा असतो. या हंगामात, शेतकरी त्यांच्या शेतात सुधारित प्रकारच्या भाज्यांची लागवड करून चांगले उत्पादन मिळवू शकतात, ज्यामुळे ते बाजारात सहज चांगले पैसे कमवू शकतात. मार्चमध्ये … Read more

100 शेळ्यांच्या शेळीपालनासाठी किती खर्च येईल, किती नफा होईल? वाचा सविस्तर..Goat Farming 2025

Goat Farming 2025

Goat Farming 2025 देशातील विविध राज्यांमध्ये शेती सोबतच बहुतेक ठिकाणी पशुपालन देखील केले जाते. काही शेतकरी असे आहेत, जे जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी शेतीसोबत पशुपालन देखील करतात. पशुपालनत शेळी पालन हा सर्वात लोकप्रिय व्यवसाय आहे. याचे मुख्य कारण म्हणजे शेळ्यांचा आकार आणि कोणत्याही हवामानात राहण्याची त्यांची क्षमता. कमी जागेत ही शेळ्या सहज पाळता येतात. पशुपालनात शेळीपालन … Read more

महा-एफपीसीचा ऐतिहासिक निर्णय ! शेतकरी कंपन्यांसाठी गल्फ बाजारपेठ खुली Agriculture Export 2025

Agriculture Export 2025

Agriculture Export 2025 शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतीमाल निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी महाएफपीसीने पुढाकार घेतला आहे. या उद्देशाने महाएएफसी संचालक मंडळाने संयुक्त अरब अमिराती (UAE) दौरा केला. डाळवर्गीय पिके आणि कांदा यांना केंद्रस्थानी ठेवून दुबई, अबुधाबी आणि शारजा येथील कृषी बाजारपेठा सुपर मार्केट आणि हायपर मार्केट यांना भेट देण्यात आल्या. दुबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये आयोजित … Read more

वाढत्या तापमानात भाजीपाला पिकासाठी कृषी सल्ला वाचा सविस्तर.. Agro Advisory 2025

Agro Advisory 2025

Agro Advisory 2025 सध्या हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. त्यामुळे पिकांचे नियोजन कसे करावे याविषयी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने कृषी सल्ला जारी केली आहे. त्याविषयी जाणून घ्या सविस्तर. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ राहून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. 23 व 24 … Read more

आता जमिनीची मोजणी होणार एका तासामध्ये आले हे नवीन तंत्रज्ञान : Jamin Mojani Mahiti 2025

Jamin Mojani Mahiti 2025

Jamin Mojani Mahiti 2025 दोन हेक्टर पर्यंतच्या जमीन मोजणीसाठी नव्या दरानुसार नियमितसाठी दोन हजार, तर तातडीच्या मोजणीसाठी आठ हजार रुपये आकारले जात आहेत. दोन हेक्टर च्या वरील दोन हेक्टर पर्यंतच्या शेत जमिनीसाठी दोन हजार रुपये जादा मोजावे लागतात. कोल्हापूर : रोव्हर पद्धतीमुळे एक हेक्टर जमिनीची मोजणी आता एका तासात होत आहे. परिणामी प्रलंबित प्रकरणाची संख्या … Read more

खुशखबर! 50 वर्षांनंतर सातबारा उताऱ्यात 11 मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर : Satbara Utara 2025

Satbara Utara 2025

Satbara Utara 2025 सात बाराचा उतारा हा जमिनीवरील मालकी हक्क कोणाचा आहे. हे समजून घेण्यासाठी शासकीय अभिलेख महसूल विभागातर्फे दिला जातो. क्रमांक 7 व क्रमांक 12 ही जमिनीच्या मालकी हक्कांसंबंधीच्या कायद्यातली विशेष कलमे आहेत. मालकी हक्काची माहिती देणारा सातबारा उतारा हा जमिनीच्या व्यवहारांमधील सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज असतो. आता राज्य सरकारने या सातबारा उताऱ्यामध्ये अनेक महत्वाचे बदल … Read more

असे करा गहू पिकावरील मावा आणि करपा रोगाचे नियंत्रण; मिळवा भरघोस उत्पन्न : Gahu pikavaril rog niyantran

Gahu pikavaril rog niyantran

Gahu pikavaril rog niyantran वातावरणातील सततच्या बदलामुळे पिकावर कोणत्या औषधाची फवारणी करावी? असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे. सध्या ढगाळ हवामानामुळे रब्बीच्या सर्वच पिकावर विपरीत परिणाम दिसत आहे. गहू पिकावर करपा तसेच मावा किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. हरभरा पिकावर घाटे अळी दिसत आहे. तर ज्वारी पिकावर खोडकीड, मावा, लष्करी अळी आणि यांचा प्रादुर्भाव दिसत आहे. यावर्षी … Read more

हिवाळ्यात थंडीमुळे पिकावर होणारे परिणाम; वाचा संपूर्ण माहिती : Effects of cold on crops

Effects of cold on crops

Effects of cold on crops शेतीचे उत्पादन आणि गुणवत्ता ही त्या त्या भागातील प्रादेशिक हवामानावर अवलंबून असते. हिवाळ्यात तापमानातील घट म्हणजे थंडीच्या लाटा, गारपीट आणि त्यामुळे पीक गोठणे याचा पिकाच्या Effects of cold on crops उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. यामध्ये प्रामुख्याने गहू, हरभरा, मटकी, ज्वारी, मका ऊस यासारखी पिके थंडीच्या या परिणामांना बळी पडतात. यापूर्वी … Read more

रब्बी ज्वारी वरील व मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण : Army worm control

Army worm control

Army worm control गेल्या दोन वर्षापासून अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव मक्यावर दिसून येत आहे. किडीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात मोठी घट येते. अलीकडे ही अळी ज्वारी, भात या पिकाचेही नुकसान करताना आढळली आहे. रब्बी हंगामात ज्वारीवरही  प्रादुर्भाव या किडीचा दिसत आहे. किडीचे शास्त्रीय नाव Spodoptera frugiperda असे आहे. एकात्मिक व्यवस्थापन नियंत्रण पद्धतीचा वापर करून Army worm control … Read more

हरभऱ्यावरील घाटे अळीचे 100% नियंत्रण कसे करावे ? पहा सर्व माहिती : Harbhara ghate ali

Harbhara ghate ali

Harbhara ghate ali हरभरा हे रब्बी हंगामातील एक प्रमुख पीक आहे. बहुतांश भागात पेरणीस उशीर झाल्यामुळे सध्या हे पीक फुलोरा अवस्थेत आहे. तर वेळेवर पेरणी झालेल्या ठिकाणी हरभरा पिक घाटे लागण्याच्या अवस्थेत आहे. सद्य स्थितीतील ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. घाटे अळी ही हरभरा पिकाची प्रमुख कीड असून हरभरा पिकाच्या … Read more