उन्हाळी बाजरी, गहू,आणि मका पिकांसाठी कृषी सल्ला वाचा सविस्तर; Pik Krushi Salla 2025

Pik Krushi Salla 2025

Pik Krushi Salla 2025 सद्यस्थितीत उन्हाळ बाजरीच्या वाढीच्या अवस्थेत असून या पिकासाठी पाणी व्यवस्थापन, तसेच गहू पीक काही भागात पक्वतेच्या अवस्थेत तर काही ठिकाणी कापणी सुरू झाली आहे. शिवाय रब्बी मका पिक पक्वतेच्या अवस्था, कापणी अवस्थेत आहे. या तिन्ही पिकांसाठी ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्राकडून सल्ला देण्यात आला आहे. Pik Krushi Salla … Read more

ड्रोनच्या मदतीने ई-पिक पाहणी! सरकारचा नवा उपक्रम; E-Pik Pahani 2025

E-Pik Pahani 2025

E-Pik Pahani 2025 राज्यातील पीक पाहणी अधिक अचूक आणि सुलभ करण्यासाठी ड्रोनच्या ई-पिक मदतीने करण्याचा सरकारचा विचार आहे. सध्या कृषी, महसूल आणि पशुसंवर्धन विभाग संयुक्तरीत्या ही प्रक्रिया राबवणार असून, भविष्यात ड्रोन आणि सॅटेलाईट इमेजरीचा वापर करून अधिक पारदर्शक पीक पाहणी केली जाणार आहे. ड्रोनद्वारे ई-पीक (E-Pik Pahani 2025) पाहणीचा प्रकल्प या पुढील काळात करण्याचे नियोजन … Read more

उपकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार कृषी साहित्य…Mahadbt Yojana 2025

Mahadbt Yojana 2025

Mahadbt Yojana 2025 जिल्हा परिषदेच्या योजनेअंतर्गत (सेस फंड) बॅटरी संचालित फवारणी पंपासाठी 1,140 तर सोयाबीन चाळणीसाठी 80 शेतकऱ्यांची निवड झाली आहे. साहित्य खरेदीनंतर या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे. वाशिम जिल्हा परिषदेच्या उपकरणतून वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येतात. कृषी विभागाने वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत सन 2024-25 या वर्षासाठी नोव्हेंबर महिन्यात 75 टक्के … Read more

बारमाही भाजीपाला शेतीसाठी भेंडी लागवड ठरते फायदेशीर ! Bhendi Lagwad 2025

Bhendi Lagwad 2025

Bhendi Lagwad 2025 भेंडीमध्ये आरोग्यासाठी आवश्यक विविध जीवनसत्वे, लोह, खनिजे मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने वर्षभर चांगली मागणी असते. भेंडीच्या बियांपासून तेलही मिळू शकते. भेंडीचा वापर कागद निर्मिती उद्योगांमध्ये केला जातो. हिरव्या भेंडीच्या तुलनेने लाल भेंडीमध्ये अँटिऑक्साइडंट, लोह, कॅल्शियमचे प्रमाण अधिक आहे. पंचतारांकित हॉटेल, मॉल, शहरी भागात या भेंडीला मागणी आहे. Bhendi Lagwad 2025 जमीन व … Read more

‘या’ यंत्राच्या वापराने शेतकऱ्यांच्या खर्चात होणार बचत; जाणून घ्या सविस्तर…Agriculture Instrument 2025

Agriculture Instrument 2025

Agriculture Instrument 2025 शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. ही घोषणा सत्यात उतरेल, असा दावा ‘व्हीएनआयटी’ चे प्रा.डॉ.दिलीप पेशवे यांनी केला आहे. व्हीएनआयटी व देशातील इतर संशोधक संस्थांनी मिळून शेतकऱ्यांसाठी पेरणीपासून कापणी व मळणी पर्यंतची यंत्रे तयार केले आहेत. या यंत्राचा वापर केल्यास खर्च कमी होईल व शेतकऱ्यांचे उत्पन्न 250 टक्के वाढेल, … Read more

शेतकऱ्यांना मिळणार पॉलिसी, काय आहे पिक विमा पॉलिसी अभियान? वाचा सविस्तर Pik Vima Yojana 2025

Pik Vima Yojana 2025

Pik Vima Yojana 2025 पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी त्यांच्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मोहरी इत्यादी पिकांचा विमा उतरवला आहे. यासाठी सरकारने शेवटची तारीख 15 जानेवारी निश्चित केली होती त्याचबरोबर सरकार आता 1 फेब्रुवारीपासून मोहीम राबवून विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना पॉलिसी वितरित करणार आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने केंद्र आणि राज्य … Read more

शेतकऱ्यांना निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी क्रॉप कव्हर तंत्र ठरतंय फायदेशीर…Dalimb Crop Cover 2025

Dalimb Crop Cover 2025

Dalimb Crop Cover 2025 घारगाव : संगमनेर तालुक्यातील बोरबन येथील प्रगतशील शेतकरी तानाजी नाथा गाडेकर यांनी साडे सहा एकर क्षेत्रात डाळिंबाची लागवड केली आहे. काढणीच्या काळात वाढत असलेली उष्णता आणि बदलत्या वातावरणाचा परिणाम होऊ नये म्हणून संपूर्ण बागेला क्रॉप कव्हरचे आच्छादन दिले आहे. संपूर्ण बाग पांढरी शुभ्र दिसत आहे. हे क्रॉप कव्हर डाळिंब पिकाला नवसंजीवनी … Read more

उन्हाळी मिरची लागवड कसे करावे, मिळवा भरघोस उत्पन्न, वाचा सविस्तर…Summer Chilli 2025

Summer Chilli 2025

Summer Chilli 2025 उन्हाळ्यात हिरव्या मिरचीला मोठी मागणी असते. त्यामुळे शेतकरी उन्हाळी मिरचीची अधिक लागवड करतात. त्यासाठी योग्य जमिनीची निवड, हवामान, बियाण्यांची निवड, खत, पाणी व्यवस्थापन, रोग किड नियंत्रण आरती महत्त्वाच्या बाबी आहेत. जाणून घ्या सविस्तर माहिती… गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाळ्यात विहीर, बोअरचा पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे संपूर्ण उन्हाळा भर पाणी उपलब्ध राहिले पाहिजे, … Read more

शेतकऱ्यांचे कष्ट होणार कमी; कृत्रिम बुद्धिमत्ता शेतीला ठरणार वरदान; AI Farming 2025

AI Farming 2025

AI Farming 2025 कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एक अशी प्रणाली आहे. ज्यामध्ये संगणकाद्वारे विविध माहिती गोळा केली जाते आणि त्याचा वापर एखाद्या विशिष्ट कामासाठी केला जातो. शेती क्षेत्रात या प्रणालीचा वापर शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. अलीकडे शेती तोट्याची आणि प्रचंड मेहनतीची म्हणून गणली जाते. अशावेळी येणाऱ्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने शेतीमध्ये अनेक … Read more

शेतकऱ्याचा फंडा भारी, उसाच्या शेतात घेतलं आंतरपीक, 3 महिन्यात दीड लाख कमाई; वाचा सविस्तर…Antrpik Sheti 2025

Antrpik Sheti 2025

Antrpik Sheti 2025 रेवणसिद्ध शेळके गेल्या 15 वर्षांपासून उसात आंतरपीक घेत आहेत. मेथी, हरभरा, पालक, कोथिंबीर, मका तसेच भुईमूग शेंगाची लागवड करत उसात आंतरपीक घेतले आहे. सोलापूर : बदलत्या जमान्यात शेतीत बदल करून योग्य पिकांची निवड करून उसात देखील आंतरपीक घेता येते आणि नक्कीच चांगले उत्पन्न मिळू शकते. सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावातील शेतकरी रेवणसिद्ध … Read more