भातशेतीत अचूक नत्र व्यवस्थापनाचा नवा पर्याय; लीफ कलर चार्ट!! Rice Farming 2025
Rice Farming 2025 भारत हा कृषिप्रधान देश असून भात हे अन्नधान्याचे प्रमुख पीक आहे. महाराष्ट्र मध्ये कोकणपट्टी मावळ, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, कोल्हापूर, या भागात प्रामुख्याने भात पीक घेतले जाते. सध्या भाताची उत्पादकता 2.1 टन प्रती हेक्टर आहे. बहुतांशी शेतकरी बांधव भाताचे उत्पादकता वाढवण्याकरिता रासायनिक खतांचा बेसुमार वापर करतात. परंतु त्यांना हवे तसे उत्पादन मिळत नाही. … Read more