बटाटा लागवड!! Potato Crop 2025

Potato Crop 2025

Potato Crop 2025 कंदवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये बटाटा हे अत्यंत महत्त्वाचे भाजपाला पीक आहे. बटाटा पिकाच्या जगामध्ये गहू, तांदूळ व मका या पिकानंतर अन्न पीक म्हणून चौथा क्रमांक आहे. तर उत्पादनात चीन व रशिया नंतर तिसरा क्रमांक आहे. Potato Crop 2025 महाराष्ट्रातील खरीप व रब्बी हंगामातील हवामान अनुकूल असल्यामुळे तसेच 75 दिवसात उत्पादन मिळत असल्यामुळे महाराष्ट्रात … Read more

खरिपातील कडधान्य पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान!! Kharif Pulses 2025

Kharif Pulses 2025

Kharif Pulses 2025 वातावरणातील घटकांमध्ये सततच्या बदलांमुळे तसेच महाराष्ट्रात सात जून ला येणारा मोसमी पाऊस यावर्षी साधारणता 21 जून नंतर महाराष्ट्रात दाखल होऊन संपूर्ण महाराष्ट्रात उशिरा येणाऱ्या पावसामुळे शेतकरी बांधवांनी खरीप पिकांचे व्यवस्थित नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी कडधान्य पिकांचा प्रामुख्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. तसेच आता उशिरा सुरू होणाऱ्या खरीप हंगामासाठी कापसासारख्या पिकांना पर्याय … Read more

वनस्पतीशास्त्र ऊसाचा तुरा!! Botany Sugarcane Stalk 2025

Botany Sugarcane Stalk 2025

Botany Sugarcane Stalk 2025 कुठल्याही पिकांमध्ये संकरीकरण करून अनेक चांगल्या गुणांचा एकत्रित समुच्चय असणाऱ्या नवीन वाणांची निर्मिती करायची असेल तर त्यांना फुले येणे महत्त्वाचे असते. उसामध्ये सुद्धा नवीन वाण निर्माण करण्याच्या दृष्टीने तुरा येणे, त्यावर बीजधारणा होणे, या प्रक्रियेला अन्नसाधारण महत्त्व आहे. पण शेतकऱ्यांच्या शेतावर ऊसाला तुरा येणे ही बाब मात्र अनिष्ट आहे. तुरा येण्यापूर्वी … Read more

सामू (pH) चा जमिनीच्या सुपीकतेवर पिकांवर व अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर होणारा परिणाम व त्यासाठीच्या उपाययोजना!! Soil Fertility,Crops & Nutrient 2025

Soil Fertility,Crops & Nutrient 2025

Soil Fertility,Crops & Nutrient 2025 सामू म्हणजे जमिनीची आम्लता विम्लता दर्शविणारा निर्देशांक जमिनी पीक संबंधात सामाना खूप महत्त्व आहे. नुसत्या सामूवरून सुद्धा आपणास जमिनीच्या सुपीकता पातळीचा आणि जमिनीतील समस्यांचा अंदाज येतो. प्रत्येक जमिनीचे विशिष्ट असे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म असतात. या गुणधर्मातील बदलाप्रमाणे जमिनीची सुपीकता पातळी तिची उत्पादनक्षमता व तिच्या नियोजनातील समस्या यात बदल … Read more

हळद पिकातील कीड व रोगांचे नियंत्रण!! Turmeric Crops 2025

Turmeric Crops 2025

Turmeric Crops 2025 सध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. निर्यातक्षम व गुणवत्तापूर्ण हळदीच्या उत्पन्नासाठी पूर्वमशागती पासून ते हळद प्रक्रियेपर्यंत हळद पिकाचे व्यवस्थापन काळजीपूर्वक करणे गरजेचे असते. Turmeric Crops 2025 आता हळद पिकाची शाकीय वाढ होण्याच कालावधी सुरू आहे. या अवस्थेमध्ये हळदीला फुटवे येतात. पावसाळी हंगामात हळदीच्या खोडांची तसेच फुटव्यांची … Read more

कपाशीवरील एकात्मिक रोग व्यवस्थापन!! Cotton Crop 2025

Cotton Crop 2025

Cotton Crop 2025 जागतिकीकरण व खुल्या अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीत अधिक महत्त्वाचा असणारा पांढरे सोने म्हणजे कापूस महाराष्ट्र मध्ये उसापाठोपाठ कापूस हे दुसरं महत्त्वाचं अगदी पीक आहे. Cotton Crop 2025 या पिकाच्या लागवडीपासून ते प्रक्रियेपर्यंत जवळपास 60 दशलक्ष लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता आहे. कापसाच्या सरकीमध्ये 16 ते 20 टक्के तेल असते. याचा … Read more

मिरची पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन!! Chilli Crops 2025

Chilli Crops 2025

Chilli Crops 2025 भाजीपाला पिकांमध्ये मिरची हे नगदी पीक आहे. बाजारात वर्षभर हिरव्या मिरचीला मागणी असते. आपल्या दररोजच्या आहारातील एक अविभाज्य घटक आहे. मिरचीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. अ, बी, क आणि ड जीवनसत्व असलेली मिरची रक्तवर्धक आणि कृमीनाशक आहे. Chilli Crops 2025 मिरचीची लागवड वर्षभर केली जाते उत्तम निचरा होणाऱ्या मध्यम ते भारी जमिनीत … Read more

शाश्वत शेतीसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन!! Integrated Nutrient Agriculture 2025

Integrated Nutrient Agriculture 2025

Integrated Nutrient Agriculture 2025 जमिनी राष्ट्राची फार मोठी ठेव आहे. भारतासारख्या कृषी प्रधान देशात जमिनीची जोपासना करणे फार महत्त्वाचे आहे. कारण याच जमिनीतून मानवासाठी अन्न, जनावरांसाठी चारा, आणि कृषी औद्योगिक धंद्यासाठी कच्चामाल उत्पादित केला जातो. जमीन ही पीक उत्पादनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा घटक आहे. Integrated Nutrient Agriculture 2025 एक उत्पादन मुख्यत्वेकरून जमिनीवर अवलंबून असते. उत्पादन वाढीच्या … Read more

ऊसावरील किडी व उपाय!! Sugarcane Pests and Remedies 2025

Sugarcane Pests and Remedies 2025

Sugarcane Pests and Remedies 2025 उसामध्ये 200 पेक्षा जास्त किडींची नोंद आहे. महाराष्ट्रात त्यातले 25 प्रकार आढळतात. काहींची माहिती पुढील प्रमाणे आहे. खोड कीड: किडीचा प्रादुर्भाव : Sugarcane Pests and Remedies 2025 या किडीचा प्रादुर्भाव लागणीपासून ते मोठ्या बांधणीपर्यंत होतो. हलकी जमीन, कमी पाणी, जास्त तापमानात दाट लागण अशी परिस्थिती असेल तेव्हा खोड कीड वाढते. … Read more

रब्बी ज्वारी लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान!! Sorghum Cultivation 2025

Sorghum Cultivation 2025

Sorghum Cultivation 2025 क्षेत्र उत्पादन व उत्पादकता : शास्त्रीयदृष्ट्या ज्वारी हे c4 या वर्गातील पीक आहे. प्रकाश संश्लेषणाची क्रिया अतिशय कार्यक्षमतेने केली जाते. हे पिक ग्रामीण या वंशातील असून त्यांच्या शास्त्रीय नाव सोरगम बायकोलार असे आहे. जागतिक स्तरावर ज्वारी हे गहू, मका, भात व बार्ली यांच्या नंतर पाचव्या क्रमांकाचे प्रमुख अन्यधान्य पीक आहे. 2010-11 मध्ये … Read more