मल्चिंगवर मिरची लागवड फायदेशीर, खर्चात होणार बचत वाचा सविस्तर; Mirchi Lagwad 2025
Mirchi Lagwad 2025 मल्चिंगवर तंत्रज्ञानाचा योग्यरितेने वापर केल्यास पिकांची वाढही होते उत्तम, शेतकऱ्यांच्या खर्चातही होते बचत त्यामुळे आता मल्चिंगवर मिरची लागवड करण्याकडे कल वाढताना दिसत आहे. उन्हाळ्यात शेतीच्या कामांमध्ये विशेष काळजी घ्यावी लागते; परंतु मल्चिंग पद्धतीचा वापर करून पिकांच्या वाढीस गती मिळवता येते, तसेच यामुळे खर्चातही बचत होऊ शकते. पूर्वहंगामी मिरची पिकाच्या लागवडीसाठी मल्चिंग (mulching) पेपर हा एक … Read more