कमी खर्चात जास्त द्राक्ष उत्पादन, मशागती विना शेती! पहा संपूर्ण माहिती; Grapes Farming 2025
Grapes Farming 2025 व्यावसायिक शेती करायची असेल तर वाढीव उत्पादनासोबत सोबतच उत्पादन खर्चही कमी करावा लागतो. त्यासाठी पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रयोगशीलता आणि निसर्ग निगडित भूमिका महत्त्वाची ठरते. ही अशी भूमिका घेऊन कवठेएकंद (ता. तासगाव) येथील शेतकरी रवींद्र जायप्पा यांनी मशागत विना द्राक्षबाग ही कल्पना राबवली आहे. उत्पादनावरील खर्च कमी करत उत्पादन आणि उत्पन्न वाढवणाऱ्या त्यांच्या या … Read more