शेतीसाठी शेतकऱ्यांसाठी ‘एआय’ फायदेशीर ठरू शकतो का? वाचा सविस्तर; AI In Farming 2025
AI In Farming 2025 नागपूर: हवामानाचे चक्र बिघडले आहे, जमिनीचा पोत बदलतोय, किडींची वाढलेली प्रतिकारशक्ती व नव्या प्रजाती आणि या सर्वांचा थेट परिणाम होत आहे शेतकऱ्यांच्या रोजच्या संघर्षावर. शेतमालाची उत्पादकता घटतेय, खर्च वाढतोय आणि अन्नसुरक्षेचा प्रश्न डोक्यावर काढतोय अशा वेळेस आधुनिक तंत्रज्ञानाचा किरण म्हणजेच ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (एआय) शेतकऱ्यांसाठी आशेचा नवा उजेड ठरू शकतो का? जगभर … Read more