रब्बी पिकातील खत व्यवस्थापन!! Fertilizer Management 2025

Fertilizer Management 2025

Fertilizer Management 2025 रब्बी हंगामात घेण्यात येणाऱ्या विविध पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन करून किफायतशीर उत्पादन घेण्यासाठी पीक व्यवस्थापनातील खत व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा घटक आहे. शेती उत्पादनाची उच्चतम पातळी गाठण्यासाठी तसेच उत्पादनात सातत्य राखण्यासाठी जमिनीचे आरोग्य उत्तम असणे आवश्यक आहे. वनस्पतीची निरोगी व पूर्ण वाढ होण्यासाठी 17 अन्नद्रव्यांची गरज असते. आपण सर्व पिके जमिनीच्या माध्यमातून घेत … Read more

ऊस पिक नियोजन!! Sugarcane Crop 2025

Sugarcane Crop 2025

रोपवाटिकेतील व्यवस्थापन: बीजप्रक्रिया: Sugarcane Crop 2025 ऊसाचे काणी रोग व खवले कीड यांपासून संरक्षण करण्यासाठी तसेच बेण्याची उगवण क्षमता वाढविण्यासाठी लागणीपूर्वी ऊस बेणे खालील द्रावणात 10 मिनिटे बुडवून लागणीसाठी वापरावे. पाणी 10 ली. + ह्युमिफोर / हंस 20 मिली + सी.बी.झेड.- 50 20 ग्रॅम + सुदामा 5 मिली + युरिया 20 ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या पुरवठ्यासाठी … Read more

बटाटा पीक नियोजन!! Potato Crop 2025

Potato Crop 2025

जमीन: Potato Crop 2025 बटाटा पिकास मध्यम काळी, पोयट्याची, उत्तम निचऱ्याची जमीन लागवडीखाली घेणे फायद्याचे ठरते. शेणखत 12-16 टन एकरी देणे आवश्यक असते. वाण : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या सुधारित जाती कुफरी चंद्रमुखी, कुफरी ज्योती, कुफरी लवकर आणि कुफरी सिंधुरी. रब्बीसाठी पुखराज या वाणाची निवड करावी. वेलवर्गीय भाजीपाला पिकांसाठी कीड नियंत्रणासाठी उपाययोजना!! पेरणीची … Read more

वेलवर्गीय भाजीपाला पिकांसाठी कीड नियंत्रणासाठी उपाययोजना!! Vegetable Crops 2025

Vegetable Crops 2025

Vegetable Crops 2025 वेलवर्गीय भाजीपाला पिकांमधील कीड नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे महत्वाचे आहे. कीड नियंत्रणासाठी खालील उपाययोजना कराव्यात. Vegetable Crops 2025 वेलवर्गीय भाजीपाला पिके-कीड नियंत्रण वेलवर्गीय भाजीपाला फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी फुले येण्याच्या काळात ‘क्यू ल्युर’ कामगंध सापळे एकरी 5 या प्रमाणात मंडपात लावावेत. टोमॅटो पिकावरील रोग व्यवस्थापन!!  … Read more

टोमॅटो पिकावरील रोग व्यवस्थापन!! Tomato Crop 2025

Tomato Crop 2025

मर रोग: Tomato Crop 2025 रोप उगवून येण्यापूर्वी: हा रोग प्रामुख्याने रोपवाटिकेत होतो. टोमॅटोच्या बियाण्यापासून येणार अंकुरच कुजविला जातो. त्यामुळे रोप सलग उगवत नाही. बऱ्याचवेळा हा बियाण्याचा दोष आहे. असे समजले जाते. रोप उगवून आल्यानंतर: रोप उगवून जमिनीवर वाढत असताना जमिनीलगत या रोगाचे बीजाणू रोपाच्या आत शिरतात त्यामुळे खोड व मूळ सडते. रोगाचे प्रमाण वाढल्यास … Read more

घोणस अळी किंवा डंख अळी व्यवस्थापन!! Slug Caterpilar or Stingworm 2025

Slug Caterpilar or Stingworm 2025

Slug Caterpilar or Stingworm 2025 सध्य परिस्थितीत घोणस अळी चावा घेत असल्याची अफवा पसरल्याने शेतकरी व शेतमजूर बांधवांमध्ये कमालीची भीती पसरली असल्याचे दिसून येत आहे. तथापी सदर किडी बदल सविस्तर माहिती जाणून घेतल्यास या अळीचे व्यवस्थापन करणे सहज शक्य असल्याचे लक्षात येते. Slug Caterpilar or Stingworm 2025 या अळीस इंग्रजी मध्ये ‘स्लग कॅटरपिलर’ तर ग्रामीण … Read more

रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन!! Rabi Season Crop 2025

Rabi Season Crop 2025

Rabi Season Crop 2025 शेतकरी बंधुनो, रब्बी हंगाम अगदी उंबरठयावर येऊन पोहचला आहे. त्या दृष्टीने कोणती पिके घ्यावीत? त्यासाठी जमीन कशी असावी? पेरणीचे केव्हा? कशाप्रकारे? किती अंतरावर करावी? पेरणीकरिता बियाणे किती आणि कोणते वापरावे? कशाप्रकारे? किती अंतरावर करावी? पेरणीकरिता बियाणे किती आणि कोणते वापरावे? बीजप्रक्रिया कशी करावी? या पिकांचे खत व्यवस्थापन कसे करावे? आंतरमशागत केव्हा … Read more

शेतात ड्रोन उडवण्यासाठी आता परवानगीची गरज नाही, केंद्र सरकारने हा नियम केला शिथिल!! Drone use in Agriculture 2025

Drone use in Agriculture 2025

Drone use in Agriculture 2025 सांगली: कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ड्रोन उडवण्याचे नियम आता काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. Drone use in Agriculture 2025 केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार आता 400 मीटर उंचीपर्यंत ड्रोन उडवण्यासाठी शासनाच्या परवानगीची गरज असणार नाही. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, कर्जवसुली संदर्भात शासनाने घेतला हा महत्त्वपूर्ण निर्णय!! Drone use … Read more

जवस लागवड तंत्रज्ञान!! Linseed Cultivation 2025

Linseed Cultivation 2025

Linseed Cultivation 2025 जवस हे एक गळीताचे धान्य असून रब्बी हंगामातील महत्वाचे पीक आहे. याला मराठीत अळशी तर संस्कृतमध्ये असली, अतसी अतसीका, हैमवती, नीलपुष्पी, उंची किंवा क्षुमा म्हणतात. भारतामध्ये मध्यप्रदेश या राज्यात क्षेत्र व उत्पन्न असून त्यापाठोपाठ अनुक्रमे उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, कर्नाटक व पश्चिम बंगालचे क्षेत्र आहे. देशाच्या एकूण जवस उत्पादनापैकी जवळजवळ 70% वाटा … Read more

कमी कालावधीमध्ये सशक्त व निरोगी भाजीपाला रोपे तयार करा, वापरा हे तंत्र!! Vegetable Seedlings 2025

Vegetable Seedlings 2025

Vegetable Seedlings 2025 प्रो ट्रे रोपवाटिकेमध्ये कमी जागेत जास्त आणि समान रोपे तयार होतात. कोकोपीट, व्हर्मी कंपोस्ट वापर करून मातीशिवाय रोपे तयार होतात. अधिक सशक्त रोपे तयार होतात. शेडनेटचा वापर केल्यास उन्हाळी रोपे तयार करता येतात. प्लास्टिक प्रो ट्रे म्हणजे काय? Vegetable Seedlings 2025 प्लास्टिक प्रो ट्रे हा एक विशेष प्रकारचा ट्रे असतो, ज्यामध्ये वेगवेगळ्या … Read more