रेशीम उत्पादनात राज्याची भरारी, चॉकी केंद्राच्या माध्यमातून अंडीपुंज वाटपात विक्रमी वाढ! Sericulture Farming of Maharashtra 2025

Sericulture Farming of Maharashtra 2025

Sericulture Farming of Maharashtra 2025 राज्यात रेशीम उत्पादन व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या क्षेत्राकडे वळविण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने राज्यभर 168 रेशीम अंडी पालन केंद्र (चॉकी सेंटर) स्थापन करण्यात आली आहेत. या केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेंद्रिय पद्धतीने रेशीम अंडी उबविणे, कोषाचे संगोपन करणे, त्यातून धागा काढण्याची प्रक्रिया इत्यादी बाबींमध्ये मार्गदर्शन मिळते. मर, मुळकुज … Read more

मर, मुळकुज व खोडकुज ‘या’ रोगांवर जालीम उपाय, करा ह्या बुरशीचा वापर! Trichoderma 2025

Trichoderma 2025

Trichoderma 2025 शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये कापूस, कडधान्य पिके, तेलबिया पिके व भाजीपाला तसेच ऊस पिकावर मर, मुळकुज, खोडकुज मुळावरील गाठीचा रोग इत्यादी अनेक प्रकारचे रोग आढळून येतात. या रोगांना कारणीभूत फ्युजारीअम, व्हर्टीसिलियम, रायझोक्टोनिया, स्क्लोरोसियम, फायटोपथोय, या विविध बुरशी आहेत. या बुरींना नियंत्रित करण्यासाठी जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्माचा उपयोग करावा. विदर्भातील ‘या’ जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता, उर्वरित … Read more

तण नियंत्रणाची योग्य वेळ; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला वाचा सविस्तर, Herbicide Spray 2025

Herbicide Spray 2025

Herbicide Spray 2025 मुर्तीजापुर तालुक्यात सोयाबीनच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात सुरू असून, याच टप्प्यावर शेतकऱ्यांना तण नियंत्रणासाठी योग्य पद्धती आणि योग्य वेळेचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. तणांच्या अतिरिक्त वाढीमुळे पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना 48 तासांच्या आत योग्य प्रमाणात तणनाशक फवारणीचा सल्ला दिला आहे, शुद्ध पाणी व अचूक औषधांच्या … Read more

शेतीत विज्ञानाची जोड बीबीएफ यंत्राचा जागर, वाचा सविस्तर; BBF Technique 2025

BBF Technique 2025

BBF Technique 2025 ढोकीत शेतकऱ्यांच्या बांधावरच बीबीएफ पद्धतीचे प्रात्यक्षिक घेऊन आधुनिक शेतीतल्या नव्या युगाची सुरुवात झाली. जलसंधारण उत्पादन वाढ आणि खर्च नियंत्रणासाठी बीबीएफ यंत्र कसे उपयोगी ठरते, हे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दाखवण्यात आले. BBF Technique 2025 जिल्हाधिकाऱ्यांपासून कृषी अधिकाऱ्यांपर्यंत साऱ्यांनी यात सहभाग घेतला, आणि शेतकऱ्यांना दिला नवा आत्मविश्वास. शेती अधिक कार्यक्षम, टिकाऊ आणि उत्पन्नक्षम बनवण्यासाठी कृषी … Read more

औषध फवारणीसाठी मजुरांची समस्या आहे आणि पैशाची बचत करायची आहे मग वापरा ‘हे’ तंत्र! Aushdh Favarni 2025

Aushdh Favarni 2025

Aushdh Favarni 2025 किणी : मजुरांची टंचाई व मजुरीच्या दिवसेंदिवस वाढते दर यामुळे शेती करणे अवघड बनत आहे. यावर मात करण्यासाठी शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. Aushdh Favarni 2025 नव्याने विकसित झालेल्या ड्रोन च्या साह्याने औषध फवारणी करू लागल्याने वेळेची व पैशाची बचत होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना ड्रोन वापरण्याकडे दिवसेंदिवस कल वाढत आहे. अकोल्यात … Read more

बनावट किंवा खरे युरिया आणि डीएपी खत कसे ओळखायचे वाचा सविस्तर; Agriculture News 2025

Agriculture News 2025

Agriculture News 2025 शेतकऱ्यांसाठी खत हे शेतीचे सर्वात महत्त्वाचे साधन आहे. पण भेसळीच्या या युगात शेतकऱ्यांना हे वापरत असलेले खत खरे आहे की बनावट आहे हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. कारण कोणत्याही पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी चांगले खत आवश्यक असते. Agriculture News 2025 जर खत बनावट असेल तर ते पिकाचे उत्पादन कमी करतेच परंतु त्याची … Read more

यंदा शेतमालाला बाजारात किमान आधारभूत किंमत ठरणार फायदेशीर! Agriculture Market MSP 2025

Agriculture Market MSP 2025

Agriculture Market MSP 2025 केंद्र सरकारने 2025 साली खरीप व रब्बी हंगामासाठी विविध पिकांच्या किमान आधारभूत किमती जाहीर केल्या असून, यामध्ये काही महत्त्वाच्या पिकांच्या दरामध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. या वाढीचा थेट लाभ शेतकऱ्यांना होणार असुन, त्यांच्या आर्थिक स्थैर्याला मदत होणार आहे. Agriculture Market MSP 2025 परभणी जिल्ह्याच्या सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती प्राप्त … Read more

हिरवळचे खत बियाणे 50 टक्के अनुदानावर महाडीबीटीवर उपलब्ध करा! Dhencha Seed 2025

Dhencha Seed 2025

Dhencha Seed 2025 भंडारा : ढेंचा हिरवळीचे खत म्हणून ओळखले जाते. हे हिरवळीचे खत आहे. नायट्रोजन आणि इतर पोषक तत्वे मातीत वाढवते. पिकांसाठी माती अधिक सुपीक होते. ढेंचा बियाणे पेरून, ते वाढल्यावर जमिनीमध्ये नांगरून, ते खत म्हणून वापरले जाते. त्यामुळे ढेंचा बियाणे 50 टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी भंडारा किसान सभेचे जिल्हाध्यक्ष … Read more

सोलापूर जिल्ह्यात ‘या’ गावाने 400 एकरावर ठिबक सिंचनाद्वारे घेतले तुरीचे विक्रमी उत्पादन! Thibak Sinchan 2025

Thibak Sinchan 2025

Thibak Sinchan 2025 सोलापूर: पाणी फाउंडेशन श्रमदानाच्या चळवळीत एकत्र आलेल्या शेतकऱ्यांनी फार्मर कपसाठीही तशीच एकी ठेवली. गावाच्या शिवारात सुमारे 400 एकरावर तुरीचे उत्पादन ठिबक सिंचनाद्वारे घेतल्याने एक नव्हे तर दोन नव्हे तर अनेक शेतकऱ्यांना चांगली पैसे मिळत आहेत. शेतकऱ्यांचा बियाणे खरेदीला उस्फूर्त प्रतिसाद खत विक्री वेगात, वाचा सविस्तर! अतिशय कमी खर्चात अधिक तूर उत्पादनाचा ‘सुर्डी’ … Read more

पिकांवरील औषध फवारणीसाठी ड्रोन चा वापर का? काय आहेत फायदे? Drone For Farming 2025

Drone For Farming 2025

Drone For Farming 2025 नाशिक: जिल्ह्यातील क्षेत्रात (एग्रीकल्चर डिपार्टमेंट) आता आधुनिक तंत्रज्ञानाची लाट आली असून, ड्रोन ची शेती ही त्यातील एक क्रांतिकारी संकल्पना ठरत आहे. पारंपारिक औषध फवारणी व खते छिपणीसाठी त्या ठिकाणी अधिक श्रम आणि वेळ लागतो, तिथे आता ड्रोनचा वापर करून अचूक आणि जलद शेती करणे शक्य झाले आहे. राज्याच्या हवामानात मोठे बदल; … Read more