हरितगृह काळाची गरज! Greenhouse Needed 2025

Greenhouse Needed 2025

Greenhouse Needed 2025 हरितगृह संकल्पना हरितगृह ची संकल्पना थोडक्यात अशी आहे की, हे एक असे घर असते की जे पॉलिथिलिन, पी.व्ही.सी, ऍक्रेलिक पॉलीकार्बोनेट किंवा काच यासारख्या पारदर्शक साहित्यातून बनवलेले असते. हरितगृहांमध्ये बाहेरील वातावरणापेक्षा तापमान सूर्यप्रकाश आद्रता व कार्बन डाय-ऑक्साइडऑक्साइड हे चार घटक नियंत्रित केलेले असतात. शाश्वत! ऊस उत्पादनासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, वाचा सविस्तर;  Greenhouse Needed … Read more

शाश्वत! ऊस उत्पादनासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, वाचा सविस्तर; Nutrient Management 2025

Nutrient Management 2025

Nutrient Management 2025 ऊस हे दीर्घ मुदतीचे आणि अधिक उत्पादन देणारे पीक असल्यामुळे या पिकाला अन्नद्रव्यांचा पुरवठा मुबलक प्रमाणात होणे अत्यंत गरजेचे आहे. एक टन ऊस उत्पादनासाठी 1.25 ते 1.50 किलो नत्र 0.60 ते 0.75 किलो स्फुरद व 1.5 ते 2.0 येणाऱ्या खर्चाच्या 25 ते 30 टक्के खर्च हा खतांच्या वापरावर केला जातो. म्हणूनच रासायनिक … Read more

मिरची लागवड तंत्रज्ञान! वाचा सविस्तर; Mirchi Lagwad 2025

Mirchi Lagwad 2025

Mirchi Lagwad 2025 मिरची मध्ये नवनवीन सुधारित वाण आणि लागवडीचे तंत्रज्ञान यामुळे उत्पादकता वाढत आहे. मिरचीमध्ये आणि क जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आहे तसेच फॉस्फरस आणि चुना यांचे प्रमाणही चांगले आहे. मिरचीमध्ये ढोबळी किंवा भाजीच्या मिरची पेक्षा तिखटपणा जास्त असतो. तिखटपणा हा कॅप्सिसिंन द्रव्यामुळे तर लाल रंग कॅप्सिसिंन या रंगकणामुळे येतो. मिरचीचा उपयोग मसाल्यांमध्ये भाजी, आमटी, … Read more

सोयाबीन पिकांवर संकट ‘ही’ फवारणी ठरत आहे रामबाण उपाय, वाचा सविस्तर; Soyabean Pik 2025

Soyabean Pik 2025

Soyabean Pik 2025 खरीप हंगामात सोयाबीन पीक अंकुरले असले तरी पावसाने दडी मारल्यामुळे किडींचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आहे. अशावेळी रासायनिक औषधांऐवजी स्वस्त, सेंद्रिय आणि पर्यावरणस्नेही 5 टक्के निंबोळी अर्काचा फवारणी हा शेतकऱ्यांसाठी रामबाण ठरत आहे. खरीप हंगामात सोयाबीनची पेरणी जोरात सुरू आहे. मात्र काही भागांमध्ये पावसाने अचानक विश्रांती घेतल्यामुळे पिकांवर ताण वाढला असून, कीड व … Read more

शेतकऱ्यांना द्राक्षाच्या पुढील हंगाम वाया जाण्याची भीती का आहे? वाचा सविस्तर; Grape Farming 2025

Grape Farming 2025

Grape Farming 2025 नाशिक: जिल्ह्यात गेल्या दहा-बारा दिवस जोरदार पाऊस झाल्याने शेतीमध्ये चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. शेतीपिकांना पावसाचा जोरदार फटका बसला आहे. द्राक्षांच्या हंगामावर संकट निर्माण झाले असून, असे नाशिक तालुक्यासह जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार चिंतेत सापडले आहे. मे महिन्यापासून पावसाळा सुरू झाल्याने द्राक्ष शेतीवर विपरीत परिणाम झाला आहे. प्रमाणापेक्षा जास्त पाणी मिळाल्याने द्राक्ष शेतीवरून करपा, … Read more

बियाणे, कीटकनाशके तपासणीसाठी तालुकास्तरावर समिती, तुम्हाला तक्रार करता येईल! Agriculture News 2025

Agriculture News 2025

Agriculture News 2025 कृषी उत्पादन व उत्पादकता वाढवण्यामध्ये दर्जेदार कृषी निविष्ठांची वेळेवर उपलब्धता होणे आवश्यक आहे. दर्जेदार कृषी निमिष्ठांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतकऱ्यांना उपलब्ध होत असलेल्या बियाणे, खते, कीटकनाशके इ. निविष्ठा निकृष्ट दर्जाच्या असणे, त्यामध्ये भेसळ असणे. अथवा त्या योग्य दर्जाच्या नसल्याबाबत शेतकऱ्यांकडून अथवा अन्य व्यक्ती, संस्था यांच्याकडून तक्रारी प्राप्त होत असतात.अशा सर्व तक्रारीची गंभीरपणे … Read more

डाळिंब पीक नियोजन!! Pomegranate Crop Planning 2025

Pomegranate Crop Planning 2025

Pomegranate Crop Planning 2025 डाळिंब हे पीक उष्ण आणि समसितोषण कटिबंधात येणारे पीक आहे. या पिकास थंड व कोरडे हवामान उपयुक्त असते. उन्हाळ्यातील कडक ऊन आणि कोरडी हवा तसेच हिवाळ्यातील कडक थंडी डाळिंबाच्या वाढीस योग्य असते. अशा हवामानात चांगल्या प्रतीची दर्जेदार फळे तयार होतात. कमी पावसाच्या प्रदेशात जेथे सिंचनाची सोय असेल तेथे डाळिंबाच्या लागवडीस भरपूर … Read more

मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा हवामान सल्ला वाचा सविस्तर; Krushi Salla 2025

Krushi Salla 2025

Krushi Salla 2025 मराठवाड्यात पुढील काही दिवस वाऱ्याचा वेग, वादळी पाऊस आणि मेघगर्जनेसह हवामानातील बदल जाणवणार आहे. अशा बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा कृषी सल्ला दिला. पीक लागवड, सिंचन, रोग कीड नियंत्रण, तसेच पशुधन व्यवस्थापन यावर आधारित मार्गदर्शन शेतकऱ्यांना नुकसान टाळण्यास आणि उत्पादन वाढवण्यास मदत करणार आहे. नवीन … Read more

आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या स्थापनेला मंजुरी, शेतकऱ्यांना काय फायदा होणार! Aantarashtriy Kendr 2025

Aantarashtriy Kendr 2025

Aantarashtriy Kendr 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने उत्तर प्रदेशातील आग्रा येथील सिंगना इथे आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्रांतर्गत (सीआयपी) दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्र (सीएसएआरसी) स्थापन करण्याच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या प्रस्तावास मंजुरी दिली. Aantarashtriy Kendr 2025 या गुंतवणुकीचा मुख्य उद्देश म्हणजे आडनाव पोषण सुरक्षित वाढ करणे, शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढवणे आणि रोजगार निर्मितीला चालना … Read more

भात शेतीत पारंपारिक धूळपेरणी तंत्र छोट्या शेतकऱ्यांना ठरतंय फायदेशीर; जाणून घ्या सविस्तर, Dhul Perani 2025

Dhul Perani 2025

चला जाऊया धूळपेरणीला! असो बरकत धूळ पेरणीला, लागला मातीचा जीव झुरणीला! हिरव्या पिसांचा ध्यास सुधारणेला टिपूर मोत्यांची आस मोरणीला Dhul Perani 2025 अर्धा मे महिना संपत आला होता. यात वाडी वाडीच्या गावपूजांचे कार्यक्रम आणि त्याला जोड म्हणून नमन, भजनाची डबलबारी, नाटके यांची नुसतीच रेलचे चालली होती. त्यात मे महिन्याच्या तिसऱ्या आठवडा केव्हा गेला ते कळलेसुद्धा … Read more