खरीप पिके, जमीन व खत व्यवस्थापन!! Kharif Crops Land and Fertilizer 2025
Kharif Crops Land and Fertilizer 2025 खरीप पिकांच्या पेरणी मध्ये योग्य जमिनीत, योग्य वेळी, योग्य अंतरावर, पेरणी करण्याबरोबरच खत व्यवस्थापनास पीक उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे. पिकाच्या वाढीसाठी योग्य वेळी, योग्य देणे, आवश्यक आहे. माती परीक्षणानुसार खते दिल्यास पीक उत्पादनात वाढ होऊन जमिनीची सुपीकता टिकून राहील प्रस्तुत लेखात खरीप हंगामातील पिकांसाठी व जमीन खत व्यवस्थापन … Read more