हरभरा लागवड तंत्रज्ञान!! Gram Cultivation Technology 2025
Gram Cultivation Technology 2025 कडधान्य पिकांचे पीक फेरपालटी मध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. जमिनीचा कस सुधारणे व टिकवून ठेवणे यामध्ये कडधान्य पिकांचे मोठे योगदान आहे. विविध पीक पद्धतीत कडधान्य पिकांचा समावेश केल्यामुळे जमिनीचे भौतिक रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारण्यास मदत होते. कडधान्य पिकांच्या मुळावरील गाठींमुळे हवेतील नत्र स्थिरीकरण होते व नत्र खतांच्या मात्रेत बचत होते. शिवाय … Read more