एकात्मिक व्यवस्थापनातून सोयाबीनवरील किडींचा बंदोबस्त!! Control of Pests on Soybeans 2025
Control of Pests on Soybeans 2025 सोयाबीन हे जगातील प्रमुख तेलबिया व कडधान्य पीक आहे अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना व भारत हे सोयाबीन पिकवणारे प्रमुख देश आहेत. 1980 च्या दशकात काही हजर हेक्टर क्षेत्रावर असणाऱ्या या पिकाची आज संपूर्ण जगात 113.10 हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जात आहे. जगातील सोयाबीनच्या एकूण क्षेत्रापैकी जवळ जवळ 12 टक्के क्षेत्र … Read more