खरीप भुईमूग लागवड तंत्रज्ञान!! Groundnut Cultivation Technology 2025
जमीन : Groundnut Cultivation Technology 2025 लागवड करताना जमिनीची निवड ही एक महत्त्वाची बाब आहे. खरीप भुईमुगाच्या लागवडीसाठी मध्यम परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी वाळू व सेंद्रिय पदार्थ मिश्रित जमिनी योग्य असते. या जमिनी भुसभुजीत राहत असल्याने जमिनीत भरपूर प्रमाणात हवा खेळती राहते. त्यामुळे मुळांची वाढ होऊन आऱ्या सुलभ रीतीने जमिनीत जाण्यास तसेच शेंगा चांगल्या … Read more