वांगी पीक नियोजन!! Brinjal Farming 2025
Brinjal Farming 2025 परिचय : फळभाज्यांच्या उत्पादनात व्यापारी शेती मध्ये वांगी पिकास अनन्य साधारण महत्व आहे. वर्षभरामध्ये कोणत्या ही ऋतुमध्ये वांगी बाजारात उपलब्ध असतात. Brinjal Farming 2025 आपल्या परिसरामध्ये वांग्याच्या वेगवेगळ्या जाती पाहावयास मिळतात. काहीठिकाणी पारवी वांगी/ जांभळी वांगी यास मागणी असते. तर काही ठिकाणी हिरवट पांढरी वांगी यास मागणी असते. केळी पिक नियोजन!! Brinjal … Read more