हिवाळ्यात पपई पिकाची घ्यावयाची काळजी!! Papaya Crop 2025

Papaya Crop 2025

Papaya Crop 2025 पपई हे महाराष्ट्राच एक महत्त्वाचं फळपीक जगात जवळपास 30 ते 32 देशांमध्ये पपई पीक घेतले जाते. उष्णकटिबंधीय फळ पीक असून ते समशीतोष्ण भागातही घेतले जाते. महाराष्ट्र राज्यात पपई खाली क्षेत्र हे नंदुरबार, जळगाव, धुळे, अकोला, वर्धा, पुणे आणि अहमदनगर भागात आढळते. Papaya Crop 2025 फेब्रुवारी-मार्च महिन्यात लागवड केलेल्या बागा शाकीय वाढ संपवून … Read more

हरभरा उत्पादन वाढीचे सुधारित तंत्र!! Gram Production 2025

Gram Production 2025

Gram Production 2025 रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांपैकी हरभरा हे एक पीक महत्त्वाचे कडधान्य पीक आहे. त्याच्या त्या पिकाच्या क्षेत्रामध्ये अतिशय भरघोस अशी वाढ झाली आहे. देशाच्या एकूण हरभरा उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाट 17 टक्के आहे. जमीन: हरभरा पिकासाठी मध्यम ते भारी काळी कसदार व चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी हलकी अथवा भरड, पाणथळ चोपण किंवा क्षारयुक्त … Read more

ऊस बेणेमळा व्यवस्थापन!! Sugarcane Weed Management 2025

Sugarcane Weed Management 2025

Sugarcane Weed Management 2025 महाराष्ट्रातील ऊसाची उत्पादकता बरेच वर्षापसून वाढत नाही त्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत परंतु ऊसाच्या बियाण्याकडे शेतकऱ्यांचे होणारे दुर्लक्ष हा एक महत्वाचा घटक आहे. Sugarcane Weed Management 2025 अनेक वेळा कारखान्याला गळितास पाठविण्याच्या ऊसामधूनच ऊस बेणे निवडले जाते. हे बेणे उपलब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांनी त्रिस्तरीय बेणेमळ्यातीलच बेणे वापरायला हवे आणि ते किमान 3 … Read more

सेंद्रिय विचार-जमिनीतील जैविक परिसंस्था, ह्युमस व ह्युमिक पदार्थ!! Humus and Humic Substances 2025

Humus and Humic Substances 2025

Humus and Humic Substances 2025 निसर्गामध्ये सेंद्रिय पदार्थाचे खनिजीकरण होऊन नत्र, स्फुरद, इत्यादी पोषणद्रव्य रासायनिक रूपात पिकाच्या वाढीसाठी उपलब्ध होणे ही प्रक्रिया अन्नसाखळीमध्ये महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये अनेक जिवाणू बुरशीचे प्रकार सहभागी असतात. हे जिवाणू सेंद्रिय खाद्य उपलब्ध होताच वेगाने वाढतात. Humus and Humic Substances 2025 त्यांच्या शरीरामध्ये पोषणद्रव्ये, प्रामुख्याने नत्र मोठ्या प्रमाणात आत्मसात केला जातो. … Read more

आंतरपीक शेती!! Intercropping 2025

Intercropping 2025

Intercropping 2025 महाराष्ट्रात खरीप हंगामात मूग, तूर, उडीद, कुळीथ, चवळी, घेवडा, आणि मटकी ही महत्त्वाची कडधान्य पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. सन 2017 ते 18 मध्ये राज्यात तूर, उडीद, आणि मूग पिकाखालील क्षेत्र अनुक्रमे 12.28, 4.84 आणि 4.53 लाख हेक्टर, उत्पादन 9.84, 1.77 आणि 1.84 लाख टन तर उत्पादकता 800, 366 आणि 362 किलो/ हेक्टर … Read more

गहू लागवड तंत्रज्ञान!! Wheat Cultivation Technology 2025

Wheat Cultivation Technology 2025

Wheat Cultivation Technology 2025 महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी गहू हे रब्बी हंगामातील एक महत्वाचे पीक आहे. गहू हा जिरायत व बागायत अशा दोन्ही प्रकारे घेतला जातो. Wheat Cultivation Technology 2025 गव्हाचे उत्पादन वाढविण्यासाठी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादनात भरघोस वाढ करणेही शक्य होईल. यामध्ये अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांचा वापर वेळेवर पेरणी योग्य अंतरावर पेरणी … Read more

जैविक रोगनियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा एक जैविक वरदान!! Disease Control 2025

Disease Control 2025

Disease Control 2025 पीक संरक्षण व कृषी संवर्धन किंबहुना एकूण कृषी विकासाच्या दृष्टीने जैविक कीड व रोग व्यवस्थापन सारख्या संकल्पना अलीकडच्या काळात पुढे येऊ लागल्या आहेत. रासायनिक खताप्रमाणेच कीटकनाशके व बुरशीनाशके यांचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. Disease Control 2025 भाजीपाला, फळे व इतर पिकांना बुरशीचा व किडींचा उपद्रव होऊ नये म्हणून … Read more

तंत्र मका लागवडीचे!! Maize Cultivation 2025

Maize Cultivation 2025

Maize Cultivation 2025 मका पीक शेतऱ्यांच्या दृष्टीने सर्वात अधिक फायदेशीर ठरणारे तृणधान्य आहे.तसेच तीनही हंगामामध्ये मक्याची लागवड करता येत असल्यामुळे यावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव देखील कमी प्रमाणात दिसून येतो. Maize Cultivation 2025 त्यामुळे मका हे पीक व्यापारीदृष्ट्या फायदेशीर करायचे असल्यास आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून त्याची लागवड केल्यास शेतकऱ्यांना त्यापासून आर्थिक फायदा मोठ्या प्रमाणात मिळू … Read more

फळझाडांबरोबर आता भाजीपाला पिकातही केले जातेय कलम, कसे होतात फायदे? Grafting in Vegetable Crops 2025

Grafting in Vegetable Crops 2025

Grafting in Vegetable Crops 2025 भाजीपाल्यामध्ये रोगराई वाढल्याने हि शेती करणे फार बिकट होते आहे. उप्त्पादन घटू लागले आहे. मालाची गुणवत्ता कमी झाली आहे. कलम तंत्रज्ञान फळझाडांमध्ये परंपरागत चालत आले आहे आणि बऱ्याच वर्षांपासून वापरातही आहे. Grafting in Vegetable Crops 2025 वाढीव उत्पादन, गुणवत्ता, प्रतिकूल वातावरणात टिकून राहण्यासाठी त्याचा फळझाडांना खूप फायदाही झाला आहे. आता … Read more

सूर्यफूल लागवड!! Planting Sunflowers 2025

Planting Sunflowers 2025

Planting Sunflowers 2025 महाराष्ट्रात तेलबिया मध्ये भुईमुगाच्या पाठोपाठ सुर्यफुल हे एक पीक घेतले जाते. भारतातील सूर्यफूल लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी जवळजवळ 70% क्षेत्र महाराष्ट्र राज्यात आहे. Planting Sunflowers 2025 खरीप हंगामात उशिरा पेरणीसाठी योग्य व उपयुक्त असे पीक म्हणून सूर्यफुलास प्राधान्य दिले जाते. वर्षभर तिन्ही हंगामात घेतले जाणारे तेलबिया पीक खरिपात 15 जून ते 15 जुलै … Read more