द्राक्षावरील फुलकिडींचे (थ्रीप्स) एकात्मिक नियंत्रण!! Control of thrips on grapes 2025
Control of thrips on grapes 2025 द्राक्षावरील फुलकिडे हि कीड सुरुवातीला विशिष्ट पीक व भागासाठी मर्यादित होती. परंतु हि कीड अलीकडे द्राक्षावरील एक प्रमुख कीड म्हणून ओळखली जाते. हि कीड सध्या गंभीर स्वरूप धारण करीत आहे. किडीच्या जाती: Control of thrips on grapes 2025 या किडीच्या प्रमुख तीन जाती भारतामध्ये द्राक्षपिकाला हानिकारक आहेत. शेतकऱ्यांनो, ड्रोन … Read more