युरिया खत : शेतीतील उत्पादकतेसाठी संपूर्ण मार्गदर्शक – फायदे, योग्य प्रमाण आणि नॅनो युरियाचे 2025-26 मध्ये महत्त्व Urea Fertilizer 2025

Urea Fertilizer 2025 युरिया हे एक सर्वाधिक वापरले जाणारे नायट्रोजनयुक्त रासायनिक खत आहे. याचे रासायनिक सूत्र CO(NH₂)₂ असे आहे, आणि त्यामध्ये ४६% नायट्रोजन असतो. नायट्रोजन हे पिकांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे असते कारण त्याचा वापर पिकांच्या पेशींच्या निर्माण प्रक्रियेत होतो. भारतातील बहुतेक शेतकरी युरियाचा वापर पिकांच्या वेगवान वाढीसाठी करतात. Urea Fertilizer 2025 युरिया खताचे फायदे Urea … Read more

वाढत्या तापमानात भाजीपाला पिकासाठी कृषी सल्ला वाचा सविस्तर.. Agro Advisory 2025

Agro Advisory 2025

Agro Advisory 2025 सध्या हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. त्यामुळे पिकांचे नियोजन कसे करावे याविषयी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने कृषी सल्ला जारी केली आहे. त्याविषयी जाणून घ्या सविस्तर. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ राहून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. 23 व 24 … Read more

शेतात पाईपलाईन करण्यासाठी मिळणार 50 टक्के अनुदान पहा कसा करावा अर्ज : PVC Pipe Yojana 2025

PVC Pipe Yojana 2025 पीव्हीसी पाईप याचबरोबर एचडीपी अनुदान केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी ही योजना आहे. यामध्ये शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईप आणि एचडीपी पाईपसाठी अनुदान दिले जाते.या योजनेअंतर्गत जे शेतकरी पात्र झाले आहेत, या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केलेले आहेत असे शेतकरी या योजनेअंतर्गत पात्र झालेले आहेत. या शेतकऱ्यांना मेसेज येण्यास सुरुवात … Read more

आता जमिनीची मोजणी होणार एका तासामध्ये आले हे नवीन तंत्रज्ञान : Jamin Mojani Mahiti 2025

Jamin Mojani Mahiti 2025

Jamin Mojani Mahiti 2025 दोन हेक्टर पर्यंतच्या जमीन मोजणीसाठी नव्या दरानुसार नियमितसाठी दोन हजार, तर तातडीच्या मोजणीसाठी आठ हजार रुपये आकारले जात आहेत. दोन हेक्टर च्या वरील दोन हेक्टर पर्यंतच्या शेत जमिनीसाठी दोन हजार रुपये जादा मोजावे लागतात. कोल्हापूर : रोव्हर पद्धतीमुळे एक हेक्टर जमिनीची मोजणी आता एका तासात होत आहे. परिणामी प्रलंबित प्रकरणाची संख्या … Read more

राज्यातील तापमान वाढले सातारा, नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद… कसे असेल हवामान वाचा सविस्तर…Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025 राज्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या झळा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. येत्या काही दिवसात उष्मा कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सातारा, नंदुरबार या जिल्ह्यात शुक्रवारी सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. या जिल्ह्यात 40 अंश सेल्सिअस पर्यंत नोंद करण्यात आली आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य भारतात पावसाला पोषक वातावरण तयार झाले … Read more

कोथिंबीर बाजार भाव वाढले…पहा आजचे कोथिंबीर बाजारभाव Kothimbir Bajarbhav 21/02/2025

Kothimbir Bajarbhav 21/02/2025

Kothimbir Bajarbhav 21/02/2025 आज आपण जाणून घेणार आहोत, आज चे कोथिंबीर बाजार भाव आणि सोबतच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजार समित्यांमध्ये असलेली कोथिंबीरची नेमके आवक किती व कोथिंबीरला मिळालेला कमीत कमी दर जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दर हा विविध बाजार समित्यांमध्ये कशाप्रकारे होता याबद्दल सविस्तर माहिती. कोथिंबीर बाजार भाव : कोल्हापूर बाजार समितीमध्ये 20 क्विंटल कोथिंबीरची आवक … Read more

वाढत्या उन्हात हरितगृह, शेडनेटमध्ये पीक घ्यायचे आहे ? अशा पद्धतीने करा पिक व्यवस्थापन Green House Farming 2025

Green House Farming 2025 शेती व्यवसायातही ती होणे क्रमप्राप्त आहे. नव्या आधुनिक पद्धतीने शेती केल्यास ती मोठय़ा फायद्याची नक्कीच होऊ शकते. ते नवे तंत्र म्हणजे पॉलीहाऊस, शेडनेटहाऊस वगैरेसाठी लाखो रुपयांची गुंतवणूक करावी लागते. प्रथम ते तंत्र शिकावे लागते. सध्या तरी ते शिकण्याची योग्य सोय नाही. नंतर कर्ज उभारणी करावी लागते. कर्ज माफीच्या सरकारी विचित्र धोरणांमुळे सध्या कुठेही … Read more

शेतकऱ्यांनो केळीचे उत्पन्न वाढवण्यासाठी केळी लागवड अशी करा, एकरी 4 ते 5 लाख उत्पन्न : Banana Farming Lagwad 2025

Banana Farming Lagwad 2025

Banana Farming Lagwad 2025 भारतातील दुसरे महत्त्वाचे केळी हे फळ आहे. भारतातील लोक हे वर्षभर, केळी हे उत्पादन उपलब्ध करून देते त्याची चव पौष्टिकता औषधी मूल्यामुळे हे सर्व वर्गातील लोकांचे आवडते फळ आहे , हे कार्बोहायड्रेट आणि जीवनसत्त्वे विशेषतः विटामिन बी चा भरपूर स्त्रोत आहे. केळी हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करते. ज्या व्यक्तींना हृदयविकाराचा … Read more

ड्रॅगन फ्रुट शेतीकडे वळा आणि अधिक नफा मिळवा… ड्रॅगन फ्रूट लागवड आधुनिक शेतीतील एक फायदेशीर पर्याय…Dragon Fruit Lagwad 2025

Dragon Fruit Lagwad 2025

Dragon Fruit Lagwad 2025 आधुनिक शेतीतील एक फायदेशीर पर्याय चला, या लेखातून ड्रॅगन फ्रूट लागवड व त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ. ड्रॅगन फ्रुट, ज्याला “पितया” किंवा “स्टारफ्रुट” देखील म्हटले जाते. एक उच्च पोषणमूल्य असलेले फळ आहे जे हलक्या उष्णकटिबंधीय हवामानात चांगले उत्पादन देते. याला त्याच्या आकर्षक रंग, गोडसर चव आणि औषधी गुणधर्मांमुळे जगभर लोकप्रियता मिळाली … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! किसान क्रेडिट कार्ड ची मर्यादा वाढली Kisan Credit Card Budget 2025

Pradhan Mantri Krishi Sinchan Yojana 2025

Kisan Credit Card Budget 2025 मोदी सरकारच्या तिसऱ्या काळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी बजेट सादर केले. या बजेटमध्ये किसान क्रेडिट कार्ड Kisan Credit Card विषयी मोठी अपडेट त्यांनी समोर आणली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या काळातील पहिल्या पूर्ण अर्थसंकल्पात पहिली आनंद वार्ता शेतकऱ्यांना … Read more