चाकण बाजार समितीत कांद्याच्या भावात चढउतार, कसा मिळतोय दर? Kanda Market 2025

Kanda Market 2025

Kanda Market 2025 चाकण: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये शनिवारी शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर अवाक झाली. Kanda Market 2025 कांदा, बटाटा, लसूण, टोमॅटो आणि कोबी यांसारख्या मालाची मोठी आवक असूनही पालेभाज्यांच्या भावात तेजी कायम राहिली. बाजारातील एकूण उलाढाल तब्बल 5 कोटी 22 लाख रुपये झाली. जैविक खत: पिकाच्या वाढीस एक वरदान!!  … Read more

जैविक खत: पिकाच्या वाढीस एक वरदान!! Organic Fertilizer 2025

Organic Fertilizer 2025

Organic Fertilizer 2025 जिवाणू संवर्धक अथवा जैविक खत म्हणजे उपयुक्त अशा जिवाणूंचे निर्जंतुक वाहकामध्ये केलेले मिश्रण जे बियाणे, रोपे अथवा जमिनीत वापरल्यास त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते व नत्र स्थिरीकरण तसेच स्फुरद विद्रव्याच्या उपलबध्दतेत लक्षणीय वाढ होऊन पिकांच्या उत्पादनात वाढ होते. Organic Fertilizer 2025 जिवाणू खतांमध्ये रायझोबियम, ऍझोटोबॅक्टर, ऍझोस्पिरिलम, बायजेरिकिया, स्फुरद विद्राव्य जिवाणू आणि ऍसेटोबॅक्टर … Read more

हळदीला आला भाव 5 दिवसांत इतक्या रुपयांची वाढ!! Turmeric Market 2025

Turmeric Market 2025

Turmeric Market 2025 वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर अली आहे. गेल्या काही महिन्यांपासून अस्थिरतेचा सामना करणाऱ्या हळदीच्या दरात आता पुन्हा एकदा तेजी दिसू लागली आहे. Turmeric Market 2025 केवळ पाच दिवसांच्या कालावधीतच दरात तब्ब्ल 800 रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आशेचे हास्य उमटलं आहे. द्राक्षावरील मिलीबग ओळख व नियंत्रण!! 31 ऑक्टोबर रोजी वाशीम कृषी … Read more

द्राक्षावरील मिलीबग ओळख व नियंत्रण!! Control of Mealybug on Grapes 2025

Control of Mealybug on Grapes 2025

Control of Mealybug on Grapes 2025 महाराष्ट्रात द्राक्ष हे पीक प्रामुख्याने सांगली, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यामध्ये घेतले जाते. गेल्या काही वर्षांमध्ये द्राक्ष पिकांवर पिठ्या ढेकणाचा (मिलीबग) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतच आहे. भारतात या किडीमुळे मोठ्या प्रमाणात, आर्थिक नुकसान होत आहे. द्राक्ष पीक हे त्यासाठी अपवाद नाही. त्यामुळे पिठ्या ढेकणाचा वाढता उद्रेक व त्यामुळे होणारे पिकाचे … Read more

हिमालयात बर्फवृष्टीमुळे थंड वारे दक्षिण भारताकडे; कसा राहील थंडीचा अंदाज? Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025 मुंबई: ऑक्टोबर महिना पावसाच्या सरीत गेल्यानंतर आता नोव्हेंबर थंडी घेऊन येणार आहे. हिमालयातील हवामान बदलामुळे दक्षिण भरताकडे शीत वारे वाहू लागले आहे. Maharashtra Weather Update 2025 शनिवारपासून बुधवारपर्यंत मुंबईचे किमान तापमान 16 तर, राज्याचे 10 अंश सेल्सिअसपर्यंत उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीनंतर का होईना थंडी भरण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. … Read more

राज्यात 14 लाख हेक्टरवर उसाची लागवड यंदा साखरेचे बंपर उत्पादन होणार!! Sugar Production 2025

Sugar Production 2025

Sugar Production 2025 नवी दिल्ली: महाराष्ट्रासह देशात पडलेल्या जोरदार पावसामुळे साखरेचे बंपर उत्पादन होणार असल्याचा दावा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने केला आहे. Sugar Production 2025 यंदा देशात एकूण 345 लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. तर, गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन 29 टक्क्याने वाढण्याची शक्यता आहे. द्राक्षावरील भुरी रोगाचे व्यवस्थापन!! Sugar Production … Read more

द्राक्षावरील भुरी रोगाचे व्यवस्थापन!! Brown rot disease on grapes 2025

Brown rot disease on grapes 2025

Brown rot disease on grapes 2025 युनसिन्युला निकॅटर बुरशीमुळे द्राक्षावरती भुरी हा महत्त्वाचा रोग येतो. अनुकूल वातावरणात या रोगामुळे संपूर्ण नुकसान होते. हा रोग फळांच्या छाटणीनंतरच्या वाढीच्या अवस्थात सर्वसाधारणपणे ऑक्टोबर ते नोव्हेंबरचा काळ हा या रोगाच्या वाढीस अनुकूल काळ आहे. लक्षणे: Brown rot disease on grapes 2025 इतर पिकातील भुरीप्रमाणेच पानांवर पांढरी बुरशी दिसून लागते. … Read more

पीकविमा योजनेतून सरसकट 17,500 रुपये मिळणार का? कोणत्या निकषाआधारे ठरणार नुकसान भरपाई? Pik Vima Nuksan Bharpai 2025

Pik Vima Nuksan Bharpai 2025

Pik Vima Nuksan Bharpai 2025 पुणे: खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने 31 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. त्यात पीकविमा योजनेतून हेक्टरी साडेसतरा हजार रुपये देऊ, असे अश्वासन दिले होते. Pik Vima Nuksan Bharpai 2025 प्रत्यक्षात हि मदत महसूल मंडळातील पीककापणी प्रयोगातून आलेल्या सरासरी उत्पादनावर अवलंबून असणार आहे. मात्र, महसूल मंडळानुसार … Read more

द्राक्षशेती वातावरणातील बदल.. एक नवे आव्हान!! Changes in Grape Environment 2025

Changes in Grape Environment 2025

Changes in Grape Environment 2025 द्राक्ष शेतीमध्ये सध्या वातावरणातील बदलांमुळे यंदा बरेचसे बदल आपणास आत्मसात करावे लागत आहेत. सध्या द्राक्षबागायतदारांना भेडसावणारी प्रमुख समस्या म्हणजे वारंवार पडणारा अवकाळी पाऊस. त्यात भरीस भर म्हणून गारपिट व गारपिटीचा अंदाज द्राक्षबागायतदारांच्या पोटात धडकी भरवणारा ठरत आहे. Changes in Grape Environment 2025 द्राक्षघड व कॅनोपी वारंवार पावसाच्या पाण्याने भिजत असल्याने … Read more

राळेगावात खाजगी कापूस खरेदीला शुभारंभ, पहिल्याच दिवशी दाखल झाली तब्बल 200 वाहने… Cotton Market 2025

Cotton Market 2025

Cotton Market 2025 यवतमाळ जिल्ह्यातील खाजगी कापूस खरेदीच्या पहिला शुभारंभला प्रारंभ राळेगावात झाला आहे. राळेगावातील तीन खाजगी जिनिंगमध्ये 200 क्विंटलपेक्षा अधिक कापसाची आवक झाली. या ठिकाणी कापसाला 7,190 रुपये क्विंटलचा दर मिळाला. या ठिकाणी 3 हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. Cotton Market 2025 राळेगाव येथील तीन खाजगी जिनिंगमध्ये कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला, पवन, … Read more