हरभरा लागवड तंत्र!! Gram Cultivation 2025
Gram Cultivation 2025 रब्बी हंगामामधील हरभरा हे एक महत्त्वाचे डाळवर्गीय पीक आहे. हरभरा पर्यावरणाशी मैत्री साधनारे, जमिनीचा कस सुधारून व टिकवून ठेवणारे, अतिशय कमी पाण्यावर भरपूर उत्पादन देणारे हे कडधान्य वर्गीय पीक आहे. रब्बी हंगामात हरभराच्या नव्या वाणांचा आणि सुधारित लागवड तंत्रांचा वापर केला तर चांगले अर्थाजन करून देणारे पीक अशी शेतकऱ्यांची पक्की खात्री झाली … Read more