कारखान्यांच्या वजनकाटा तपासणीचा विषय साखर आयुक्तांनी घेतला गांभीर्याने; काय घेणार ऍक्शन? Sugar Factory 2025
Sugar Factory 2025 सोलापूर: राज्यातील साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची वेळोवेळी तपासणी करावी, अशी शेतकरी संघटनांची मागणी अनेक वर्षांपासून आहे. Sugar Factory 2025 अलीकडच्या काळात हंगाम सुरु झाला कि, कारखान्यांना वैधमापन विभागाकडून प्रमाणपत्रांचे वाटप केल्याच्या बातम्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संशयाने वातावरण निर्माण होते. सुरु हंगाम ऊस लागवड एकात्मिक खत व पाणी व्यवस्थापन!! Sugar Factory 2025 स्वाभिमानी शेतकरी … Read more