राज्यातील बाजारात लाल कांदा दरात पुन्हा घसरण… पाहूया आज काय भाव मिळाला? Onion Bajarbhav 30/01/2025

Onion Bajarbhav 30/01/2025

सध्या राज्यातील कांदा (Onion) उत्पादक शेतकरी (Farmers) चिंतेत आहे. कारण वाढत असणारे कांद्याचे दर अचानक घसरत आहेत. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.Onion Bajarbhav 30/01/2025 सध्या जिल्ह्यात लाल कांद्याच्या दरात घसरण सुरुच आहेत. गेल्या 15 दिवसात कांद्याच्या दरात तब्बल 1500 ते 2000 रुपयांची घसरण झाली आहे. सध्या जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी 1 हजार 900 … Read more

असे करा गहू पिकावरील मावा आणि करपा रोगाचे नियंत्रण; मिळवा भरघोस उत्पन्न : Gahu pikavaril rog niyantran

Gahu pikavaril rog niyantran

Gahu pikavaril rog niyantran वातावरणातील सततच्या बदलामुळे पिकावर कोणत्या औषधाची फवारणी करावी? असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे. सध्या ढगाळ हवामानामुळे रब्बीच्या सर्वच पिकावर विपरीत परिणाम दिसत आहे. गहू पिकावर करपा तसेच मावा किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. हरभरा पिकावर घाटे अळी दिसत आहे. तर ज्वारी पिकावर खोडकीड, मावा, लष्करी अळी आणि यांचा प्रादुर्भाव दिसत आहे. यावर्षी … Read more

शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! लाडका शेतकरी योजना सुरू होणार पहा यामधील माहिती…Ladka Shetkari Yojana 2025

Ladka Shetkari Yojana 2025

नमस्कार शेतकरी बंधुंनो, आपले देशात आपले राज्य सरकार शेतकऱ्यांचे उत्पादन करण्यासाठी नवीन नवीन योजना घेऊन येत असते. तर तसेच एक महत्त्वाची योजना आत्ताच घोषित केली गेली आहे योजनेचे नाव आहे लाडका शेतकरी योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहेत तसेच तंत्रज्ञानाद्वारे आधुनिक शेती केली जाण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची … Read more

बाजरी लागवड उन्हाळी हंगामासाठी बाजरीच्या या सुधारित व संकरित वाणांची निवड करा ? : Bajari lagwad 2025

Bajari lagwad 2025

Bajari lagwad 2025 बाजरी हे खरीप व रब्बी हंगामात घेतले जाणारे पीक आहे. हे पाण्याचा ताण सहन करणारे व कमी पाण्यावर येणारे पीक आहे. या पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यास चांगले उत्पादन मिळवणे शक्य आहे. बाजरी पिकाचे आहारातील महत्त्व Bajari lagwad 2025 Bajari lagwad 2025 आहाराच्या दृष्टीने बाजरी एक अत्यंत महत्त्वाचे तृणधान्य आहे. बाजरी मध्ये असणाऱ्या … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी संधी ! नमो ड्रोन अनुदान योजनेचा लाभ मिळवा… Namo Drone Didi Yojana 2025

भारतीय केंद्रीय मंत्री मंडळाने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना मंजूर केली आहे, ज्याचे नाव आहे “नमो ड्रोन विधी योजना”. या योजनेअंतर्गत 15,000 महिला स्वयंसेवी गटांना शेतीसाठी ड्रोन मिळणार आहेत. हे ड्रोन भाड्याने दिले जाईल आणि खतांची फवारणी करण्यासाठी वापरले जाईल. 2023-2024 ते 2025-2026 या कालावधीत या योजनेअंतर्गत महिला स्वयंसेवी गटांना ड्रोन वितरित केले जातील. याशिवाय, महिला … Read more

हिवाळ्यात थंडीमुळे पिकावर होणारे परिणाम; वाचा संपूर्ण माहिती : Effects of cold on crops

Effects of cold on crops

Effects of cold on crops शेतीचे उत्पादन आणि गुणवत्ता ही त्या त्या भागातील प्रादेशिक हवामानावर अवलंबून असते. हिवाळ्यात तापमानातील घट म्हणजे थंडीच्या लाटा, गारपीट आणि त्यामुळे पीक गोठणे याचा पिकाच्या Effects of cold on crops उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. यामध्ये प्रामुख्याने गहू, हरभरा, मटकी, ज्वारी, मका ऊस यासारखी पिके थंडीच्या या परिणामांना बळी पडतात. यापूर्वी … Read more

रब्बी ज्वारी वरील व मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण : Army worm control

Army worm control

Army worm control गेल्या दोन वर्षापासून अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव मक्यावर दिसून येत आहे. किडीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात मोठी घट येते. अलीकडे ही अळी ज्वारी, भात या पिकाचेही नुकसान करताना आढळली आहे. रब्बी हंगामात ज्वारीवरही  प्रादुर्भाव या किडीचा दिसत आहे. किडीचे शास्त्रीय नाव Spodoptera frugiperda असे आहे. एकात्मिक व्यवस्थापन नियंत्रण पद्धतीचा वापर करून Army worm control … Read more

शेतकऱ्यांना आनंदाची बातमी ! मोफत फवारणी पंप योजनेअंतर्गत करा अर्ज…Favarni Pump Yojana 2025

Favarni Pump Yojana 2025

नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारत देश हा एक आहे कृषिप्रधान देश असून शेती करत असताना शेतकऱ्यांना विविध अवजारांची आणि उपकरणांची सतत गरज पडते. शेतकऱ्यांना अवजारांची पूर्तता होईल, या अनुषंगाने महाराष्ट्र सरकार कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यांसाठी वारंवार नवीन योजना राबवत असते.Favarni Pump Yojana 2025 या वर्षी या योजनेअंर्तगत खरीप हंगामासाठी 100 % अनुदानावर ‘बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप’ वितरीत … Read more

पावसामुळे पिकाचे नुकसान झाले, मोबाईलवरून विमा कंपनीला कळवा…Crop insurance 2025

Crop insurance 2025

Crop insurance 2025 नमस्कार आपण नेहमीच कृषी विभाग तसेच शेती संबंधित महत्वाची माहिती काळजीपूर्वक आपल्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करत असतो या वेबसाईटच्या माध्यमातून महाराष्ट्र तसेच इतरही महत्त्वाचे अपडेट आपण देत असतो आणि केंद्र सरकार व राज्य सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या विविध योजना किंवा शेती संबंधित महत्वपूर्ण माहिती व इतर महत्त्वाच्या अपडेट महाराष्ट्रातील शेतकरी व लोकांपर्यंत योग्य माहिती … Read more

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना,अर्ज कोठे व कसा करावा : Ropvatika anudan yojana 2025

Ropvatika anudan yojana 2025

शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. या लेखामध्ये आपण रोपवाटिका अनुदान योजनेविषयी Ropvatika anudan yojana 2025 संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये योजनेसाठी अर्ज कोठे व कसा करायचा ,आवश्यक पात्रता, कागदपत्रे कोणती, अनुदान किती, निवड प्रक्रिया अशा सर्व प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत. महाराष्ट्र हे भाजीपाला फॉलोत्पादनाच्या क्षेत्रात आघाडीवर असलेले राज्य आहे. महाराष्ट्र राज्यात … Read more