NPK खताचे प्रकार, उपयोग आणि पिकांसाठी योग्य प्रमाण…NPK Fertilizer 2025
NPK Fertilizer 2025 खत म्हणजे (npk full form) नायट्रोजन (N), फॉस्फरस (P), आणि पोटॅशियम (K) या तीन मुख्य पोषक तत्वांचे संयोग असलेले रासायनिक खत. हे खत पिकांच्या वाढीसाठी आणि उत्पादन वाढविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या खताचा वापर योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी केल्यास पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन सुधारते. NPK Fertilizer 2025 खताची विविध प्रकार आणि त्यांचा … Read more