ऊसावरील लोकरी माव्याचे एकात्मिक नियंत्रण!! Pest control on sugarcane 2026
Pest control on sugarcane 2025 शेतातील पिकांना किडींच्या उपद्रवाचा इतिहास हा मानवाच्या शेती करण्याच्या इतिहासाइतकाच जुना आहे. किंबहुना मानव ज्यावेळी रानात कंदमुळे खाऊन जगत होता त्यावेळी झाडांना अथवा वेलींना निरनिराळ्या किडींचा प्रादुर्भाव होता. पूर्वीच्या काळी अस्थित्वात असणाऱ्या शेतीमध्ये या किडींची संख्या खूपच कमी होती. पिकांची उत्पादकताही नगण्य होती. किडींच्या प्रादुर्भावावर शेतकऱ्यांनी स्वतःच विकसित केलेल्या मशागतीय … Read more