तुमच्याजवळ ‘फार्मर आयडी’ असेल तर ही फायद्याची सुविधा मोफत मिळेल! Farmer Id 2025

Farmer Id 2025

Farmer Id 2025 शेतीसाठी हवामानाची अचूक माहिती नसल्यास, शेतकऱ्यांसाठी शेतीचा मार्ग खूप कठीण होतो. म्हणूनच केंद्रीय कृषिमंत्रालय शेतकऱ्यांना लवकर आणि अचूक माहिती देण्यासाठी एका नवीन प्रकल्पावर काम करत आहे. ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना वेळोवेळी त्यांच्या मोबाईलवर हवामान सूचना जारी केल्या जातील. सध्या देशात 6.5 कोटी शेतकरी आयडी तयार करण्यात आले आहेत. ज्याद्वारे शेतकऱ्यांच्या मोबाईलवर त्यांच्या क्षेत्रानुसार … Read more

राज्यात 11.70 लाख हेक्टरवर खरीप पेरण्या; कोणत्या पिकाची झाली सर्वाधिक पेरणी, Kharip Perani 2025

Kharip Perani 2025

Kharip Perani 2025 पुणे: सुमारे तीन आठवडे एकाच ठिकाणी रेंगाळलेल्या मान्सूनचा प्रवास सुरू झाल्यानंतर विदर्भ, मराठवाडा, तसेच उत्तर महाराष्ट्रात पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. परिणामी खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे. Kharip Perani 2025 आतापर्यंत 11 लाख 70 हजार हेक्टर वर देण्यात आलेल्या आहेत सरासरी क्षेत्राच्या हे प्रमाण 8% आहे. सर्वाधिक पेरण्या पुणे विभागात एकूण … Read more

राज्यात पावसाचा जोर वाढला, पुणे, रायगड, साताऱ्याला ऑरेंज अलर्ट! Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025 राज्यभरात मान्सूनचा जोर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व घाटमाथापर्यंत पावसाने झुडपला असून काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे. मुंबई ठाणे रायगड पुणे सातारा व नाशिकच्या घाटमाथ्यावर पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. यामुळे शेतीच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज … Read more

एचटीबीटीवरून संघर्ष उफाळतोय; ठोस निर्णयाची गरज वाचा सविस्तर, HTBT Cotton Seeds 2025

HTBT Cotton Seeds 2025

HTBT Cotton Seeds 2025 एचडीबीटी बियाणांच्या वापर वाढत असताना, सरकारच्या परवानगीशिवाय त्याची लागवड, उत्पादन आणि विक्रीही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. एकीकडे शेतकरी उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञानाची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे शासनाकडून बंदी आणि अपुरे नियंत्रण यामुळे हा संघर्ष अधिक गडद बनत आहे. आता वेळ आली आहे की सरकारने स्पष्ट भूमिका घेण्याची परवानगी द्यावी किंवा बेकायदेशीर … Read more

घाटमाथ्यांवर मुसळधार पुढील 24 तास धोक्याचे; ‘आयएमडी’ अलर्ट वाचा सविस्तर, Maharahstra Weather Update 2025

Maharahstra Weather Update 2025

Maharahstra Weather Update 2025 महाराष्ट्रात पावसाने अखेर दमदार हजेरी लावली असली, तरी येत्या 24 तासात काही भागांमध्ये हवामानात बदल होणार आहे. विशेषतः रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग घाटमाथ्यावर जोरदार वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Maharahstra Weather Update 2025 राज्य आपत्कालीन केंद्र आणि हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, मराठवाडातही काही जिल्ह्यात … Read more

पीक कर्जाची परतफेड करण्याची मुदत लवकरच संपणार, कर्जमाफी होणार का? Pik Karj 2025

Pik Karj 2025

Pik Karj 2025 कोल्हापूर पीक कर्जाची परतफेड करण्याची मुदत जूनला संपत असल्याने जिल्हा बँक आणि विकास संस्थांच्या पातळीवर वसुलीची मोहीम गतिमान झाली असली, तरी कर्जमाफीचे गाजर शासनाने दाखविल्याने शेतकरी कर्ज भरणार. त्यामध्ये विकास संस्थांचे संगणकीकरण झाल्याने कर्जाची फिरवाफिरवी येत नसल्याने पीक आणि मध्यम मुदत कर्ज वसुली संस्थांची डोकेदुखी ठरली आहे. शेतकऱ्यांसाठी कृषी अनुदानाची ‘लॉटरी’ बंद … Read more

दोन्ही समुद्रात तयार झाली चक्रीय स्थिती राज्यात ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता! Maharashtra Monsoon Update 2025

Maharashtra Monsoon Update 2025

Maharashtra Monsoon Update 2025 पुणे – अरबी समुद्रातील गुजरात किनारपट्टीवर तसेच बंगालच्या उपसागरात ही निर्माण झालेल्या चक्रीय स्थितीमुळे मान्सूनचे वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे तब्बल 21 दिवसानंतर मान्सूनने आगे कूच केली आहे. सध्या मान्सून ने राज्याचा अमरावती व नागपूर जिल्ह्याचा काही भाग वगळता 95 टक्क्यांहून अधिक भूभाग व्यापला आहे. पुढील दोन दिवसात मान्सून संपूर्ण राज्यात … Read more

शेतकऱ्यांसाठी कृषी अनुदानाची ‘लॉटरी’ बंद आता लॉबीचा खेळ सुरू, काय आहे प्रकरण? Mahadbt Lottery 2025

Mahadbt Lottery 2025

Mahadbt Lottery 2025 जवळा राज्य सरकारच्या कृषी अनुदानाच्या यंत्रणेत मोठा बदल करत लॉटरी पद्धतीला कायमची ‘गुडबाय’ देण्यात आली आहे. त्याऐवजी आता प्रथम अर्ज करणाऱ्या प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) हे धोरण लागू करण्यात आले आहे. या नव्या प्रणालीमुळे लाभार्थी निवडीची प्रक्रिया जलद झाली आहे असली, तरी तिच्यात पारदर्शकतेचा अभाव दिसून येत आहे. शेतकऱ्यांना ‘पुर्णा’ कडून मिळाला दिलासा; … Read more

शेतकऱ्यांना ‘पुर्णा’ कडून मिळाला दिलासा; उसाच्या वाढीव हप्तापोटी 9 कोटी 98 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर केले वर्ग! Purna Sugar Factory 2025

Purna Sugar Factory 2025

Purna Sugar Factory 2025 पूर्णा सहकारी साखर कारखान्याने उसाच्या पहिल्या हप्त्यानंतर खरीप पेरणीसाठी थोडाफार फायदा होईल. हे पाहून 250 रुपये प्रतिटन वाढीव हत्यापोटी उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर 9 कोटी 98 लाख रुपये वर्ग केले आहेत. ऊस गाळप हंगामातील वाहतूक ठेकेदारांना कमिशन रक्कमही कारखान्याने दिली आहे. हिंगोली जिल्ह्याच्या वसमत विभागातील सर्वात जास्त ऊस गाळप करणारा पूर्णा सहकारी … Read more

अकोल्यात सौर ऊर्जेचा उजेड! सोलार प्रकल्प शेतकऱ्यांच्या सेवेत, वाचा सविस्तर; Solar Energy 2025

Solar Energy 2025

Solar Energy 2025 अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी उगवतोय हरित ऊर्जेचा नवा सूर्य. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत सुरू झालेला रेडवा, भेंडी महाल, मनात्री आणि अकोलखेड येथील सर्व प्रकल्प शेतकऱ्यांच्या शाश्वत सिंचन स्वप्नांना देणार आहे ऊर्जा. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासदायक पाऊल उचलण्यात आले असून, ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0’ अंतर्गत बार्शी टाकळी तालुक्यातील रेडवा … Read more