1 जुलैपासून लाईट बिल येणार कमी, महाराष्ट्रात विद्युत नियामक आयोगाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय! Light Bill 2025
Light Bill 2025 मुंबई घरगुती औद्योगिक व व्यावसायिक अशा सर्वच ग्राहकांच्या वीज दरात आगामी पाचही वर्षात कपात करण्याचा आदेश देत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने वीज ग्राहकांना दिलासा दिला आहे. या निकालानुसार राज्यात पहिल्या वर्षी दहा टक्के तर पुढे टप्प्याटप्प्याने पाच वर्षात 26 टक्के पर्यंत वीजदर कमी होणार आहेत. राज्यात 100 युनिट पेक्षा कमी वीज वापरणाऱ्यांचे … Read more