फार्मर आयडी नंबर मिळायला सुरुवात कसे चेक कराल तुमच्या आयडीचे स्टेटस ? वाचा सविस्तर…Farmer id 2025

Farmer id 2025

Farmer id 2025 केंद्र व राज्य सरकारच्या कृषी विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक यापुढे बंधनकारक केला आहे. यासाठी ऍग्रेसटिक या योजनेत नाव नोंदणी करणे शेतकऱ्यांना अनिवार्य आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती. राज्यातील शेतकऱ्यांना आधार क्रमांक पॅनकार्ड प्रमाणेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी नंबर) देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. … Read more

महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणात इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पॉवर टिलर व कटरचा समावेश; शेतकऱ्यांना कसा होणार फायदा ? Electric Tractor Yojana 2025

Electric Tractor Yojana 2025

Electric Tractor Yojana 2025 मुंबई : राज्य शासनाने आपल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि कटरचा समावेश महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणात केला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेती कामासाठी आवश्यक असलेल्या या ई वाहनांचा उपयोग करणे सोपे होणार आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा … Read more

खानदेशात केळीचे दर 2300 रुपयांवरून 2100 रुपये पर्यंत घसरले ! Banana Rate 2025

Banana Rate 2025

Banana Rate 2025 खानदेशात केळी दरात मागील आठवड्यात किंचित घट झाली आहे. दर 2200 ते 2300 रुपये प्रति क्विंटल वरून 2100 रुपये प्रति क्विंटल, असे दर्जेदार केळी मिळत आहेत. आवकेत काहीशी वाढ झाली आहे. तसेच कुंभ मेळ्यासह महाशिवरात्री निमित्त आलेली मागणी पूर्ण झाल्याने केळी दरात किंचित घट दिसत आहे. कुंभमेळा सुरू होताच केळी दरात मोठी … Read more

कडक ऊन्हाला ब्रेक, दोन दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025 फेब्रुवारी महिन्यापासून वाढत असलेल्या तापमानाने आता ‘ब्रेक’ घेतला आहे. रविवार 23 फेब्रुवारी रोजी कमाल व किमान तापमानात किंचित घट झाली. पुढील दोन दिवसातील काही काळ ढगाळ वातावरण असणार असून, पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या ईशान्य भारतात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे तेथे वादळी वाऱ्यासह … Read more

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा इशारा; काय सांगतोय आजचा आयएमडी (IMD) रिपोर्ट वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025 भारतात होळी नंतर खरा उन्हाळा सुरू होतो. परंतु यंदा होळीपूर्वीच ऊन्हाच्या झळ्या तीव्र झाल्या आहेत. सर्वाधिक तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या जवळपास पोहोचले आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या ईशान्य भारतात चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे मेघालय, पश्चिम बंगाल, ओडिशा या राज्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज देण्यात … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : पी एम किसान च्या 19 वा हप्त्याची रक्कम ‘या’ दिवशी होणार जमा… PM Kisan 2025

PM Kisan 2025

PM Kisan 2025 केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत 18 हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आले आहेत. सध्या शेतकरी 19 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. बऱ्याच दिवसांपासून शेतकरी पंतप्रधान किसान योजनेचा पुढच्या हप्ताची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 19 … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कापूस बाजार भाव वाढले, पहा बाजारभाव : Kapus Bajarbhav 01/02/2025

Kapus Bajarbhav 01/02/2025

Kapus Bajarbhav 01/02/2025 आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेला पुरवठा आणि कमी मागणी याचा दबाव बाजारावर दिसत आहे. तर देशातील उत्पादन कमी राहूनही बाजारातील आवक आणि कमी मागणी याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. आजही देशातील बाजारात कापसाला सरासरी 6 हजार 800 ते 7 हजार 200 रुपयांचा भाव मिळाला. देशातील बाजारात कापसाची आवक वाढलेलीच आहे. एकीकडे मध्यम स्टेपल … Read more

डीएपी खताचे भाव वाढणार नाहीत शेतकऱ्यांना दिलासा : DAP Fertilizer Price

DAP Fertilizer Price

DAP Fertilizer Price नवीन वर्षापासून डीएपी फर्टीलायझर प्राईज डीएपी खताचे भाव वाढणार, अशा बातम्यांमुळे शेतकरी धास्तावले होते. पण केंद्र सरकारने अनुदान वाढवल्याने आणि डीएपीचे भाव स्थिर राहणार आहेत. डीएपी खताचे 50 किलोची बॅग 1,350/- रुपयांना मिळणार आहे. शेतकऱ्यांवरील भाववाढीचा बोजा कमी करण्यासाठी सरकारने अनुदान वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे केंद्रीय माहिती आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. डीएपी … Read more

राज्यातील बाजारात लाल कांदा दरात पुन्हा घसरण… पाहूया आज काय भाव मिळाला? Onion Bajarbhav 30/01/2025

Onion Bajarbhav 30/01/2025

सध्या राज्यातील कांदा (Onion) उत्पादक शेतकरी (Farmers) चिंतेत आहे. कारण वाढत असणारे कांद्याचे दर अचानक घसरत आहेत. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.Onion Bajarbhav 30/01/2025 सध्या जिल्ह्यात लाल कांद्याच्या दरात घसरण सुरुच आहेत. गेल्या 15 दिवसात कांद्याच्या दरात तब्बल 1500 ते 2000 रुपयांची घसरण झाली आहे. सध्या जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी 1 हजार 900 … Read more

शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! लाडका शेतकरी योजना सुरू होणार पहा यामधील माहिती…Ladka Shetkari Yojana 2025

Ladka Shetkari Yojana 2025

नमस्कार शेतकरी बंधुंनो, आपले देशात आपले राज्य सरकार शेतकऱ्यांचे उत्पादन करण्यासाठी नवीन नवीन योजना घेऊन येत असते. तर तसेच एक महत्त्वाची योजना आत्ताच घोषित केली गेली आहे योजनेचे नाव आहे लाडका शेतकरी योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहेत तसेच तंत्रज्ञानाद्वारे आधुनिक शेती केली जाण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची … Read more