दहा दिवसांतच नाशिकचा पाणीसाठा सात टक्क्यांनी घटला, वाचा सविस्तर; Nashik Dam Storage 2025

Nashik Dam Storage 2025

Nashik Dam Storage 2025 नाशिक : यंदा पावसाळ्यात वरूणराजाने नाशिकवर कृपादृष्टी ठेवल्याने जिल्ह्यातील धरणसमूहात यंदा चांगले पाणी शिल्लक आहे. त्यातच टँकरच्या मागणीतही फारशी वाढ झालेली नाही. मात्र, उन्हाचा वाढता तडाखा आणि पाण्याचे आवर्तन यामुळे केवळ 10 दिवसातच जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा तब्बल 7 टक्क्यांनी घटक 41 टक्क्यांवर आला आहे. नाशिककरांची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरण समूहात सद्यस्थिती … Read more

आपले सरकार पोर्टलबाबत महत्त्वाची अपडेट, ‘या’ कालावधीत बंद राहणार; Aple Sarkar Portal 2025

Aple Sarkar Portal 2025

Aple Sarkar Portal 2025 आपले सरकार पोर्टलच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा सुविधा पुरविल्या जातात. या सेवा सुविधा येत्या 10 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान पूर्णपणे बंद असणार आहेत. या कालावधीमध्ये आपले सरकार पोर्टलची जी काही नियमित देखभाल दुरुस्ती आहे. अर्थात मेंटेनन्स आहे, हे … Read more

उजनी धरणाचा पाणीसाठा झपाट्याने होतोय कमी, उपयुक्त शिल्लक पाण्यासाठी किती? Ujani Dam 2025

Ujani Dam 2025

Ujani Dam 2025 पळसदेव : उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्यासाठी सिंचनाबरोबर पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन सुरू असल्याने उजनी धरणातून झपाट्याने पाणीसाठा कमी होत आहे. सध्या उजनी धरणातील पाणीसाठा 20 टक्क्यांवर आला असून धरणात 11 टीएमसी उपयुक्त पाणीसाठी शिल्लक आहे. वाढत्या उन्हामुळे पिकाला पाणी देण्याची वेळ येत आहे. त्यामुळे पिकाची तहान भागवण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहे. उन्हाळ्यात गाई-म्हशींचे … Read more

महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्रक्रिया तात्पुरती बंद, जाणून घ्या काय आहे कारण! MahaDBT Portal 2025

MahaDBT Portal 2025

MahaDBT Portal 2025 कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे अनिवार्य आहे. सध्या पोर्टलमध्ये काही सुधारणा सुरू असल्याने अर्ज प्रक्रिया तात्पुरती बंद करण्यात आली आहे. तथापि, 15 एप्रिल नंतर पोर्टल पूर्ववत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. कृषी विभाग शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजनांचा शुभारंभ करतो, आणि त्यांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करणे … Read more

कुणाचं रद्द होणार, कुणाला मिळणार नवीन रेशन कार्ड, जाणून घ्या सविस्तर; Ration Card 2025

Ration Card 2025

Ration Card 2025 महाराष्ट्र शासनाने आपल्या नवीन (GR) जीआर नुसार महाराष्ट्रातील निकषात न बसणाऱ्या अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम सुरू केलेली आहे. या नुसार महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या अपात्र शिधापत्रिका शोधून त्या रद्द करण्यात येणार आहेत. आणि संबंधितांच्या मागणीनुसार नवीन शिधापत्रिका देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. उपलब्ध असलेला शिधापत्रिकेचा कोठा पूर्ण होत असल्यामुळे नवीन लाभार्थ्यांना रेशन कार्ड … Read more

तर शेतीमालाची निर्यात स्वस्त व आयात महाग होईल, वाचा सविस्तर; Agriculture News 2025

Agriculture News 2025

Agriculture News 2025 नागपूर अमेरिका भारतीय शेतमालावर 100% आयात शुल्क लावते. डोनाल्ड ट्रम्प मात्र भारताला टेरीफ किंवा संबोधतात. भारत अमेरिकेच्या कोणत्या शेतमालावर किती आयात शुल्क आकारतो हे स्पष्ट करीत नाही. जर भारताने शेतमालावरील आयात शुल्क हटविले तर भारतातील अन्नसुरक्षा, शेती व शेतकरी धोक्यात येईल. रुपयाचे अवमूल्यन झाल्यास शेतमालाची निर्यात स्वस्त व आयात महाग होईल. हेच … Read more

सांगली भागात द्राक्षाच्या खरड छाटणीला सुरुवात; एकरी किती येतोय खर्च? Draksh Chatani 2025

Draksh Chatani 2025

Draksh Chatani 2025 घाटनांद्रे : कवठेमंकाळ तालुक्यातील द्राक्ष हंगाम हा अगदी अंतिम टप्प्यात आला असून, उर्वरित द्राक्ष माल हे देण्याचीही बळीराजाची गडबड घाई सुरू आहे. या द्राक्ष हंगामानंतर आता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना छाटणीसाठी ही मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. संपूर्ण तालुक्यात द्राक्ष पिकाचे सुमारे 378376 हेक्टर इतके द्राक्ष क्षेत्र आहे. केवळ घाट माथ्यावरील … Read more

धान उत्पादकांसाठी अनुदानाचा ‘जीआर’ प्रसिद्ध पण अटींचा अडथळा, वाचा सविस्तर; Adharbhut Kimat Kharedi 2025

Adharbhut Kimat Kharedi 2025

Adharbhut Kimat Kharedi 2025 खरीप पणन हंगाम २०२४-२५ मधील किमान आधारभूत किंमत खरेदी म्हणजेच हमीभाव योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रती हेक्टरी 20 हजार रुपये अनुदान दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहे. त्यामुळे धान उत्पादकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धानाची विक्री केलेली असो वा नसो धान लागवडी खालील जमीन धारणेनुसार प्रति … Read more

उन्हाळी हंगामात अखंडित सिंचनासाठी वीज पुरवठा सुरळीत ठेवा; Sinchan Vij Purvtha 2025

Sinchan Vij Purvtha 2025

Sinchan Vij Purvtha 2025 जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, उपसा सिंचन योजना सुरळीत ठेवण्यासाठी कंत्राटी एजन्सी नेमण्यात याव्यात, जेणेकरून शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने सिंचन आवर्तन देता येईल. तसेच उन्हाळी हंगामासाठी प्रकल्पनिहाय सिंचनासाठी पाणीवापर व सिंचन आवर्तनाचे नियोजन करावे, असेनिर्देशही त्यांनी यावेळी दिले. मुंबई : शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामात अखंडित सिंचन सुविधा मिळावी यासाठी वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर द्यावा. यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात आणि संभाव्य तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन अतिरिक्त रोहित्रे तयार ठेवावीत, असे निर्देश जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दिले. रिकटनंतर ‘द्राक्ष बागेतील व्यवस्थापन’ या गोष्टी लक्षात ठेवा, वाचा सविस्तर; विधानभवनात सन २०२४-२०२५ उन्हाळी हंगामासाठी सांगली पाटबंधारे कालवा सल्लागार समितीची बैठक. (टेंभू उ.सिं.यो., कृष्णा कोयना सिंचन प्रकल्पांतर्गत ताकारी व म्हैसाळ, आरफळ कालवा व कृष्णा कालवा.) व धोम-कण्हेर, उरमोडी व तारळी प्रकल्पांचे सन २०२४-२०२५ उन्हाळी हंगामासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. त्यावेळी जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील बोलत होते. … Read more

आपले सरकार सेवा केंद्राच्या सेवा शुल्काबाबत शासनाचा नवा जीआर, वाचा सविस्तर; Aple Seva Kendra 2025

Aple Seva Kendra 2025

Aple Seva Kendra 2025 राज्यातील आपले सरकार सेवा केंद्राची संख्या दुप्पट करून त्यांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधा या नागरिकांना भरपूर देण्याचे संदर्भातील एक महत्त्वाचा असा शासन निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे ,याच बद्दलची सविस्तर माहिती या लेखातून पाहूयात…. राज्यामध्ये 2018 च्या जीआर नुसार प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये आपले सरकार सेवा केंद्र स्थापनेसाठी मंजुरी … Read more