वर्ग 2 जमिनींसाठी सरकारचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांना मिळणार कसा लाभ ? वाचा सविस्तर…Karj Vatap Niyam 2025
Karj Vatap Niyam 2025 मुंबई : शेतकऱ्यांना विविध कामांसाठी देण्यात येणाऱ्या कर्जावर तारण म्हणून भोगवटा वर्ग दोन मधील जमिनी बँका, वित्तीय संस्थांकडे तारण ठेवण्यासंदर्भातील परिपत्रक यापूर्वी निर्गमित करण्यात आले आहे. यासंबंधी वित्तीय संस्थांना माहिती व्हावी व शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास सुलभता यावी यासाठी हे परिपत्रक पुन्हा निर्गमित करण्यात येणार आहे. तसेच याची माहिती सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना … Read more