उन्हाळा वाढल्यामुळे कलिंगडाच्या मागणीतही वाढ; वाशी मार्केटमध्ये कसा मिळतोय दर ? Trbuj Bajarbhav 2025
Trbuj Bajarbhav 2025 सद्य:स्थितीमध्ये महाड, अहमदनगर, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातून कलिंगडची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. काही प्रमाणात गुजरातवरूनही आवक होत आहे. नवी मुंबई : कडक उन्हामुळे मुंबई, नवी मुंबईकर हैराण झाले आहेत. वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळण्यासाठी शीतपेयांसह कलिंगडला पसंती दिली जात आहे. 6 दिवसांत मुंबई बाजार समितीमध्ये 3,608 टन कलिंगडची विक्री झाली आहे. रमजानमुळेही ग्राहकांकडून मागणी वाढली … Read more