पुणे, नाशिक, सोलापूर बाजारात कांद्याला काय भाव? पहा आजचे बाजार भाव; Kanda Bajarbhav 2025
Kanda Bajarbhav 2025 आज सार्वजनिक सुट्टी असल्याने निवडक बाजार समितीमध्ये कांद्याची 7 हजार क्विंटल आवक झाली. यात पुणे बाजारात लोकल कांद्याची 04 हजार क्विंटल तर अहिल्यानगर बाजारात सर्वसाधारण कांद्याची 764 क्विंटलची सर्वाधिक आवक झाली. आज कांद्याला कमीत कमी 950 रुपये ते 1400 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. आज नागपूर बाजारात लाल कांद्याची 534 क्विंटलचे आवक होऊन … Read more