बाजार समितीत तुरीची मोठी आवक, मात्र दर स्थिर वाचा सविस्तर; Tur Bajarbhav 2025
Tur Bajarbhav 2025 राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (21 मे) रोजी तुरीची मोठ्या प्रमाणात आवक झाली. बाजार समितीमध्ये 14 हजार 142 क्विंटल आवक झाली. सर्वसाधारण दर हा 6 हजार 549 रुपये प्रतिक्विंटल इतका मिळाला. काही बाजार समित्यांमध्ये दर 7 हजार 400 रुपये क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे काही अशा शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मान्सून सहा दिवस … Read more