तुर बाजारात नवा ट्रेंड आवक वाढली, दर स्थिर वाचा सविस्तर; Tur Bajar Bhav 2025
Tur Bajar Bhav 2025 राज्यातील बाजार समितीमध्ये (20 जून) रोजी तुरीच्या आवकेत मोठी वाढ होताना दिसून आली. बाजार समितीमध्ये 15,745 क्विंटल आवक झाली. सर्वसाधारण दर हा 6,260 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. Tur Bajar Bhav 2025 असे मिळाले दर.. कारंजा बाजारात सर्वाधिक दर: 6,910 रुपये प्रति क्विंटल किल्ले धारूर मध्ये सर्वात कमी दर: 4499 रुपये … Read more