टोमॅटोचे दर 28 टक्क्यांनी घसरले, पुणे, मुंबई, मार्केटला काय मिळतोय दर? Tomato Market 2025
Tomato Market 2025 टोमॅटोच्या बाजारातील सप्ताहतील पुणे मागील सरासरी किंमत 1141 प्रतीक्विंटल होत्या. मागील आठवड्याच्या तुलनेत किमतीमध्ये 28 टक्क्यांनी घट झाली आहे. देशपातळीवर मागील आठवड्याच्या तुलनेत टोमॅटोच्या आवक मध्ये 1.2% घट झाली आहे. Tomato Market 2025 प्रमुख बाजारात पैकी मुंबई बाजारात सर्वाधिक किमती 800 रुपये प्रतिक्विंटल होत्या. तर सोलापूर बाजारात सर्वात कमी किमती 1033 रुपये … Read more