सोयाबीनचे दर हमीभावाचा टप्पा ओलांडणार, सांगली बाजारात सोयाबीनच्या दरात मोठी वाढ!! Soyabean Market 2025

Soyabean Market 2025

Soyabean Market 2025 सांगली: राष्ट्रीय स्तरावर सोयाबीनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दरावर दिसून येत अवघ्या दोन दिवसात चांगल्या दर्जाच्या सोयाबीनचे दर एक हजाराने वाढले आहेत. Soyabean Market 2025 त्यामुळे सोयाबीनचे दर हमीभावाचा टप्पा ओलांडण्याची शक्यता बाजार तज्ज्ञाकडून व्यक्त करण्यात येत आहे. सांगली मार्केट यार्डात सोमवारी निघालेल्या सौद्यामध्ये प्रतिक्विंटल 4 हजार 500 … Read more

लिंबूचे दर घसरले चार वर्षातील सर्वात कमी भाव सध्या काय भाव मिळतोय? Lemon Market 2025

Lemon Market 2025

Lemon Market 2025 जळगाव: लिंबू आगारापैकी एक असलेल्या भडगाव तालुक्यातील गुढे गावातील लिंबू उत्पादक शेतकऱ्यांवर यावर्षी अभूतपूर्व आर्थिक संकट ओढवले आहे. जुलैपासून लिंबाच्या भावात मोठी घसरण होत आहे. शेतकऱ्यांना प्रति किलो केवळ 5 ते 15 रुपये इतकाच दर मिळत आहे. Lemon Market 2025 मजुरी, वाहतूक, फवारणी, खत इत्यादी खर्चही भरून निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांचे लिंबू … Read more

‘या’ डिसेंबर महिन्यात सोयाबीनला सरासरी काय दर मिळतील? Soyabean Market 2025

Soyabean Market 2025

Soyabean Market 2025 भारतात सण 2025-26 मध्ये सोयाबीनचे उत्पादन 100 लाख टन उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत 21 टक्क्यांनी कमी आहे. सण 2023-24 च्या तुलनेत सण 2024-25 मध्ये सोयाबीन तेलाच्या आयातीत तुलनेत 54 टक्क्यांनी वाढ आहे. Soyabean Market 2025 सण 2023-24 च्या तुलनेत सण 2024-25 मध्ये सोयाबिन तेलाच्या आयातीत तुलनेत 54 … Read more

आंबट-गोड बोरांचा हंगाम सुरु, चमेली आणि चेकनेट बोरांना कसा मिळतोय दर? Bore BajarBhav 2025

Bore BajarBhav 2025

Bore BajarBhav 2025 पुणे: गोड, आंबट चवीच्या बोरांना पर्यटनस्थळांसह शहर, उपनगरासह परराज्यांतून मागणी वाढली आहे. त्यामुळे बोरांच्या भावात 10 टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती मार्केटयार्डातील व्यापारी रवींद्र शहा यांनी दिली. यंदा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बोरांचा हंगाम सुरु झाला असून, तो फेब्रुवारी अखेरपर्यंत सुरु राहणार आहे. शेतात ड्रोन उडवण्यासाठी आता परवानगीची गरज नाही, केंद्र सरकारने … Read more

मेळघाटातील शेतकऱ्यांना दिलासा, मक्याची प्रति हेक्टर खरेदी मर्यादा वाढली!! Makka Kharedi 2025

Makka Kharedi 2025

Makka Kharedi 2025 मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक बातमी समोर अली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ (नाशिक) मार्फत करण्यात येणाऱ्या मका खरेदीतील प्रतिहेक्टरी मर्यादा 11 क्विंटलवरून थेट 19 क्विंटल 41 किलो इतकी वाढवण्यात अली आहे. मोठ्या प्रमाणात मका उत्पादन झाल्याने हि आवश्यकता अधोरेखित झाली होती. Makka Kharedi 2025 उत्पादन जास्त झाल्याने … Read more

घोडेगाव बाजार समितीत लाल कांद्याची आवक वाढली, कसा मिळतोय दर? Kanda Market 2025

Kanda Market 2025

Kanda Market 2025 घोडेगाव: नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपआवारात बुधवारी (दि. 19) झालेल्या लिलावात एक अर्ध्या वाक्कलसाठी 2200 रुपये, तर सरासरी चांगल्या कांद्याला 1500 ते 1700 रुपये, हलक्या कांद्याला सरासरी 1100 ते 1400 रुपये भाव मिळाला. Kanda Market 2025 घोडेगाव उपआवारात मागील आठवड्याच्या तुलनेने कांद्याची आवक घटली असून, नवीन लाल कांद्याची आवक वाढली … Read more

हिंगोली बाजार समितीच्या हळद मार्केटमध्ये तेजी क्विंटलमागे इतक्या रुपयांची वाढ!! Halad Market 2025

Halad Market 2025

Halad Market 2025 मराठवाडा आणि विदर्भातील प्रमुख हळद बाजार मानल्या जाणाऱ्या हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केट यार्डात गेल्या चार दिवसापासून हळदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. Halad Market 2025 सलग घसरणी नंतर अखेर दरामध्ये क्विंटलमागे 400 ते 500 रुपयांची तेजी आल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सुर्यफुल लागवड तंत्रज्ञान!! दैनंदिन … Read more

चाकण बाजार समितीत कांद्याच्या भावात चढउतार, कसा मिळतोय दर? Kanda Market 2025

Kanda Market 2025

Kanda Market 2025 चाकण: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये शनिवारी शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर अवाक झाली. Kanda Market 2025 कांदा, बटाटा, लसूण, टोमॅटो आणि कोबी यांसारख्या मालाची मोठी आवक असूनही पालेभाज्यांच्या भावात तेजी कायम राहिली. बाजारातील एकूण उलाढाल तब्बल 5 कोटी 22 लाख रुपये झाली. जैविक खत: पिकाच्या वाढीस एक वरदान!!  … Read more

हळदीला आला भाव 5 दिवसांत इतक्या रुपयांची वाढ!! Turmeric Market 2025

Turmeric Market 2025

Turmeric Market 2025 वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर अली आहे. गेल्या काही महिन्यांपासून अस्थिरतेचा सामना करणाऱ्या हळदीच्या दरात आता पुन्हा एकदा तेजी दिसू लागली आहे. Turmeric Market 2025 केवळ पाच दिवसांच्या कालावधीतच दरात तब्ब्ल 800 रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आशेचे हास्य उमटलं आहे. द्राक्षावरील मिलीबग ओळख व नियंत्रण!! 31 ऑक्टोबर रोजी वाशीम कृषी … Read more

राळेगावात खाजगी कापूस खरेदीला शुभारंभ, पहिल्याच दिवशी दाखल झाली तब्बल 200 वाहने… Cotton Market 2025

Cotton Market 2025

Cotton Market 2025 यवतमाळ जिल्ह्यातील खाजगी कापूस खरेदीच्या पहिला शुभारंभला प्रारंभ राळेगावात झाला आहे. राळेगावातील तीन खाजगी जिनिंगमध्ये 200 क्विंटलपेक्षा अधिक कापसाची आवक झाली. या ठिकाणी कापसाला 7,190 रुपये क्विंटलचा दर मिळाला. या ठिकाणी 3 हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. Cotton Market 2025 राळेगाव येथील तीन खाजगी जिनिंगमध्ये कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला, पवन, … Read more