Botany Sugarcane Stalk 2025 कुठल्याही पिकांमध्ये संकरीकरण करून अनेक चांगल्या गुणांचा एकत्रित समुच्चय असणाऱ्या नवीन वाणांची निर्मिती करायची असेल तर त्यांना फुले येणे महत्त्वाचे असते.

उसामध्ये सुद्धा नवीन वाण निर्माण करण्याच्या दृष्टीने तुरा येणे, त्यावर बीजधारणा होणे, या प्रक्रियेला अन्नसाधारण महत्त्व आहे. पण शेतकऱ्यांच्या शेतावर ऊसाला तुरा येणे ही बाब मात्र अनिष्ट आहे. तुरा येण्यापूर्वी उभ्या ऊसाला बाणासारखे टोके दिसू लागतात. आणि उसाची वाढ थांबते.
सामू (pH) चा जमिनीच्या सुपीकतेवर पिकांवर व अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर होणारा परिणाम व त्यासाठीच्या उपाययोजना!!
Botany Sugarcane Stalk 2025 अशी अवस्था आल्यानंतर तीन महिन्यात ऊस तोडला तर उत्पादन अथवा साखरेवर फारसा विपरीत परिणाम होत नाही. पण तुरा येऊन फुले झडू लागल्यावर ऊसा मधल्या रसाची गुणवत्ता ढासळू लागते. साखरेचे रूपांतर ग्लुकोज व इतर प्राथमिक पदार्थांमध्ये होते. धाग्याचे प्रमाण वाढते. दषी सुटून ऊस भेंडाळतो शेंड्याकडील डोळे फुटू लागतात.

Botany Sugarcane Stalk 2025 ऊसाला तुरा येण्याची प्रक्रिया
ऊसाला तुरा येण्यापूर्वी साधारणपणे 75 ते 90 दिवस पुष्पांकुर तयार होते. तयार होण्याची प्रक्रिया प्रामुख्याने दिवसाचा प्रकाश काळ किती मोठा आहे. यावर अवलंबून असते प्रकाश काळाच्या प्रभावावर दिवसाचे तापमान जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण पोषणद्रव्यांची उपलब्धता पानांमधील ऑक्सिजन या संजीवकांचे प्रमाण यांचा मोठा परिणाम होऊ शकतो.
ऊस पिक लघु दीवशीय असून डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत त्यास तुरा येतो. दिवसाचे तापमान 26 ते 28 अंश से. रात्रीचे तापमान भाग्यश्री 23°c हवेतील आद्रता 65 ते 90 %, दिवसाचा प्रकाश काळ 12.30 तास आणि प्रकाशाची तीव्रता 10 ते 12 हजार फूट कॅन्डल असे वातावरण पुष्पांकुर तयार होण्यास अनुकूल असते. असे वातावरण 10 ते 12 दिवस सलग राहिल्यास पुढे 70 ते 90 दिवसात तुरा येतो.
तुरा येण्याच्या क्रियेवर परीनाम करणारे घटक
वाण: Botany Sugarcane Stalk 2025
तुरा येण्याचे प्रमाण अनुवंशिक घटकावर अवलंबून असते. को 671, को 94012 या वाणांमध्ये तुरा लवकर येतो. को 740, को 7125, को 8014, को 235 मध्ये तुरा येतो.
पाणथळ परिस्थिती: Botany Sugarcane Stalk 2025
शेतामध्ये पाणी साठणार आहोत असेल तर तुरा येण्याचे प्रमाण जास्त राहते एरवी तुरा न येणाऱ्या को 6304 सारख्या वाणालासुद्धा पाणथळ स्थितीत तुरा येतो.

पाण्याचा ताण:
Botany Sugarcane Stalk 2025 पुष्पांकुर तयार होण्याच्या काळात पिकाला पाण्याचा ताण पडला तर तुरा येण्याचे प्रमाण कमी राहते.
नत्राची कमतरता:
पुष्पांकुर तयार होण्याच्या काळात नायट्रोजनची कमतरता निर्माण झाली तर मोठ्या प्रमाणात तुरा येतो म्हणून या गावाच्या पक्षांच्या प्रमाणे जास्तीत जास्त मोठा दिवस येण्याच्या वेळेला 25 टक्के वाढीव नत्राची मात्रा देऊन पुढे 15 दिवसांनी थोड्या पाण्याचा ताण दिला तर तुरा येण्याचे प्रमाण कमी येते साखरेचा उतारा वाढतो पावसाळी किंवा मिरगी डोस देण्याची काही ठिकाणी पद्धत या दृष्टीने महत्त्वाची आहे.
Botany Sugarcane Stalk 2025 पिकाचा प्रकार:
लागण उसापेक्षा खोडवा उसामध्ये तुरा येण्याचा प्रकार जास्त असतो. पूर्वहंगामी आणि अडसाली असा कोणताही लागण हंगाम असला तरी ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात केलेला ऊसाला तुरा येतो. एप्रिल ते जून याकाळात लागण केलेला ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये 3-4 कांड्यांवर असेल आणि तुरा येण्यास अनुकूल हवामान मिळाले तर अशा उसाला डिसेंबरपर्यंत तुरा येऊ शकतो. पण ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये उगवण अथवा फुटवा अवस्था असेल तर त्यावर्षीच्या ऑक्टोबर-डिसेंबर मध्ये तुरा येत नाही.
तुरा येऊ नये म्हणून काय करावे?
शेंड्यांजवळील पाने काढणे
उसाच्या शेंड्यांजवळील 3-4 पानात पुष्पांकुर करणारी जैवरसायने तयार होत असतात. पाने पुष्पांकुर तयार होण्याच्या काळात काढली तर तुरा येत नाही. शिवाय नवीन पाने येऊन वाढ चालू राहते. प्रत्यक्षात ही कृती व्यवहार्य नाही.
पाण्याचा ताण देणे
पुष्पांकुर तयार होण्याच्या काळात थोडा पाण्याचा ताण दिला तर तुरा येणे टळते. पण महाराष्ट्रात हा काळ जुलैमध्ये येतो. यावेळी पावसाळा एनभरात असतो. त्यामुळे पाण्याचा ताण बसणे शक्य होत नाही. आणि अपेक्षेप्रमाणे पाण्याचा ताण बसला तर फुटवे मरू लागतात. गाळप योग्य उसाची संख्या कमी होते. उत्पादन घटते ही बाब सुद्धा अव्यवहार्य आहे.
पॅराक्वाट या रसायनाची फवारणी
पॅराक्वाट या रसायनाचे 0.35 किलो क्रियाशील घटक हेक्टर 3000 लिटर पाण्यात द्रावण करून गर्भाकुराच्या काळात फवारणी 4 दिवसाच्या अंतराने दोनदा केल्यास तुरा येत नाही. अशी फवारणी भरणीच्या वेळी केली तर फायदा होतो.

सूर्याचे नियंत्रण करण्याचे फायदे:
उष्ण कटिबंधामध्ये तुऱ्याचे नियंत्रण केलेल्या उसाचे टनेज वाढते. साखरेचे प्रमाण सुद्धा वाढते.
उसाची वाढ चालू राहते.
Botany Sugarcane Stalk 2025 समशीतोष्ण कटिबंधात मात्र तुरा येवो व न येवो नोव्हेंबर पासून येणाऱ्या थंडीमुळे उसाची वाढ थांबलेली असते. त्यामुळे तुऱ्याचे नियंत्रण कमी करून फारसा फायदा होत नाही, पण एक फायदा मात्र असा होतो की मार्च महिन्यानंतर जरी ऊस तुटला तरी साखरेचे प्रमाण कमी होत नाही.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |